JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM, जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत टेलिकन्सल्टेशन हबसाठी ऑन कॉल तत्वावर नामिकसूची अंतर्गत वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) आणि विविध वैदयकीय विशेषज्ञ पदांच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM Chandrapur TCH Recruitment 2024

NHM ZP Chandrapur TCH Recruitment 2024 – District Civil Surgeon, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Chandrapur invites has arranged interview on Every Tuesday till the vacancies get filled for Empanelment of Medical Officer & varios Medical Specialists for Telemedicine at Tele-Consultation Hub under National Health Mission. There areposts. The job location is Chandrapur District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत टेलिकन्सल्टेशन हबसाठी टेलिमेडिसिनसाठी ऑन कॉल तत्वावर नामिकसूची अंतर्गत वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) आणि विविध वैदयकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी रिक्त पदभरती होईपर्यंत दर मंगळवारी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, चंद्रपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • नामिकसूची अंतर्गत –
    • वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस)
    • वैदयकीय विशेषज्ञ  –
      • १) स्त्री रोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ञ
      • २) बालरोगतज्ज्ञ
      • ३) भिषक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर जिल्हा.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दर मंगळवारी सकाळी ११.३० वाजता. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
मुलाखतीचे ठिकाण  जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, चंद्रपूर.
  • वेतनमान – रु. ३००/- प्रतिरुग्ण. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zpchandrapur.co.in/ येथे भेट दया.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://zpchandrapur.co.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Chandrapur TCH Recruitment 2024

  • Place of recruitment – Chandrapur District. 
  • Post’s Name –
    • Medical Specialists –
      • 1) OBGY/Gynaecologist
      • 2) Paediatrician
      • 3) Physician 
    • Medical Officer (MBBS)
  • Total no. of posts – 6 posts. 
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – Rs. 300/- per patient. (See table/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://zpchandrapur.co.in/.
  • Interview date & time – Every Tuesday at 11.30 am. (Till the vacancies get filled)
  • Venue – Office Of District Civil Surgeon, Chandrapur.
  • For updates about said recruitment visit website – https://zpchandrapur.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *