Table of Contents
NHM ZP Dharashiv Recruitment 2024
NHM ZP Dharashiv Recruitment 2024 – District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Dharashiv invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 29/11/2024 for the various posts of Medical Officer, Specialist, Super Specialist at it’s various health institutions under 15th Finance Commission & National Health Mission. The job location is Dharashiv. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जि.प. धाराशिव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे विविध वैदयकीय अधिकारी, विशेषज्ञ आणि अति विशेषज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २९/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. धाराशिव भरती २०२४
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण धाराशिव जिल्हा. अर्ज पद्धती व्यक्तिशः. मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २९/११/२०२४ सकाळी १०.०० वाजता.
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://osmanabad.gov.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प. धाराशिव.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://osmanabad.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM ZP Dharashiv Recruitment 2024
- Recruitment place – Dharashiv.
- Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
- Total vacancies – See table/Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (Open class) & Rs. 100/- (Reservation class). (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, ref. PDF/Visit website – https://osmanabad.gov.in/.
- Mode of application – In Person.
- Interview date & time – 29/11/2024 at 10.00 am.
- Venue – Office Of District Health Officer, District Council, Dharashiv.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://osmanabad.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.