JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत विविध वैदयकीय आणि निमवैदयकीय पदांच्या एकूण ८३ भरतीं जाहीर

NHM ZP Dharashiv Recruitment 2024

NHM ZP Dharashiv Recruitment 2024 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Dharashiv invites Offline applications in prescribed format till last date 16/08/2024 for various Medical & Paramedical posts under National Health Mission. There are total 83 vacancies. The job location is Dharashiv. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद धाराशिव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरतीसाठी विविध वैदयकीय आणि निमवैदयकीय पदभरतीसाठी दि. १६/०८/२०२४ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद धाराशिव भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी (RBSK) – i) स्त्री ii) पुरुष
  • २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 
  • ३) दन्तशल्यचिकित्सक (डेंटिस्ट)
  • ४) मानसिक समाज सेवक (NMHP)
  • ५) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक 
  • ६) भौतिकोपचारतज्ञ 
  • ७) कीटकशास्त्रज्ञ 
  • ८) आहारतज्ञ 
  • ९) टयूटर 
  • १०) अधिपरिचारिका
  • ११) सांख्यिकी सहाय्यक
  • १२) बहुउद्देशीय कामगार (पुरुष
  • १३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – i) बीपीएचयू ii) रक्तपेढी
  • १४) ऑप्टोमेट्रीस्ट
  • १५) दन्त तंत्रज्ञ  
  • १६) दन्त आरोग्यतज्ज्ञ 
  • १७) डायलिसिस तंत्रज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८३ जागा 
नोकरीचे ठिकाण धाराशिव                                  
अर्ज पद्धती   व्यक्तिशः/टपाल. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/०८/२०२४ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाचे दिवशी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. १७,०००/- दरमहा –
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
      • दन्त तंत्रज्ञ  
      • दन्त आरोग्यतज्ज्ञ 
      • डायलिसिस तंत्रज्ञ 
    • रु. १८,०००/- दरमहा –
      • सांख्यिकी सहाय्यक
      • बहुउद्देशीय कामगार (पुरुष
    • रु. २०,०००/- दरमहा-
      • ऑप्टोमेट्रीस्ट
      • अधिपरिचारिका
      • भौतिकोपचारतज्ञ
      • आहारतज्ञ 
    • रु२५,०००/- दरमहा –
      • टयूटर 
    • रु. २८,०००/- दरमहा –
      • वैदयकीय अधिकारी
      • मानसिक समाज सेवक (NMHP)
    • रु. ३०,०००/- दरमहा –
      • दन्तशल्यचिकित्सक
    • रु. ३२,०००/- दरमहा –
      • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक 
    • रु. ३५,०००/- दरमहा  –
      • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
    • रु. ४०,०००/- दरमहा –
      • कीटकशास्त्रज्ञ
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.zposmanabad.gov.in/ आणि http://osmanabad.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कक्ष क्र. २१८, २ रा मजला, जिल्हा परिषद धाराशिव.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.zposmanabad.gov.in/आणि http://osmanabad.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Dharashiv Recruitment 2024

  • Recruitment place Dharashiv.
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer (RBSK) – i) Female ii) Male
    • 2) Public Health Specialist
    • 3) Dental Surgeon (Dentist)
    • 4) Psychiatric Social Worker (NMHP)
    • 5) Public Health Manager
    • 6) Physiotherapist
    • 7) Entomologist
    • 8) Nutritionist
    • 9) Tutor
    • 10) Staff Nurse 
    • 11) Statistical Assistant
    • 12) MPW (Male)
    • 13) Lab Technician – i) BPHU ii) Blood Bank
    • 14) Optometrist
    • 15) Dental Technician
    • 16) Dental Hygienist
    • 17) Dialysis Technician
  • Total vacancies – 83 positions.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 38 years (General Class) & 43 years (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 17,000/- pm –
      • Lab Technician 
      • Dental Technician
      • Dental Hygienist
      • Dialysis Technician
    • Rs. 18,000/- pm –
      • Statistical Assistant
      • MPW (Male)
    • Rs. 20,000/- pm –
      • Optometrist
      • Staff Nurse 
      • Physiotherapist
      • Nutritionist
    • Rs. 25,000/- pm –
      • Tutor
    • Rs. 28,000/- pm –
      • Medical Officer
      • Psychiatric Social Worker (NMHP)
    • Rs. 30,000/- pm –
      • Dental Surgeon (Dentist)
    • Rs. 32,000/- pm –
      • Public Health Manager
    • Rs. 35,000/- pm –
      • Public Health Specialist
    • Rs. 40,000/- pm –
      • Entomologist
  • Application fee – Rs. 150/- (General Class) & Rs. 100/- (Reserved Class). (For detailed procedure about fee payment Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.zposmanabad.gov.in/ & http://osmanabad.gov.in.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Address for application – District Health Officer, National Health Mission Office, Room No. 218, 2nd Floor, District Council Dharashiv.
  • Last date for application – 16/08/2024 till 6.15 pm. (Only on working days )
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.zposmanabad.gov.in/ & http://osmanabad.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *