Table of Contents
NHM ZP Dhule Recruitment 2026
NHM ZP Dhule Recruitment 2026 – Chief Executive Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Dhule invites Offline applications in prescribed format till last date 17/4/2026 for the various Medical, Paramedical & Non Medical posts under National Health Mission. There are total 18 vacancies. The job location is Dhule District. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. १७/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदभरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, धुळे भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १८ जागा |
| नोकरीचे ठिकाण | धुळे जिल्हा. (PDF/वेबसाईट बघावी). |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन – प्रत्यक्ष |
| अर्जाची शेवटची तारीख | दि. १७/४/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
- परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या पत्त्यावर दयाव्यात.
- अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री, धुळे.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
NHM ZP Dhule Recruitment 2026
- Place of recruitment – Dhule District
- Name of the post – (See table/Ref. PDF/Visit website) –


- No. of vacancies – 18 posts.
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website –https://nrhm.maharashtra.gov.in/.
- Mode of application – Offline – In Person.
- Address for application – National Health Mission Office, Civil Hospital Campus, Sakri road, Dhule.
- Last date for application – 17/4/2026 till 5.00 pm. (Except government holidays)
- For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati