JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी/विशेषज्ञ/अति विशेषज्ञ पदांच्या एकूण ८८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NHM ZP Gadchiroli 15th FC Recruitment 2024

NHM ZP Gadchiroli 15th FC Recruitment 2024 – District Health Officer, District Council, Gadchiroli invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 10/1/2024 for positions of Medical Officer/Specialist/Super Specialist under 15th Finance Commission & National Health Mission. There are 88 positions. The job location is Gadchiroli District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत वैदयकीय अधिकारी/विशेषज्ञ/अति विशेषज्ञ पदभरती करण्यासाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १०/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद गडचिरोली भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) अति विशेषज्ञ
  • २) विशेषज्ञ
  • ३) वैदयकीय अधिकारी –
    • i) एमबीबीएस
    • ii) आयुष – अ) पदव्युत्तर ब) पदवीधर
    • iii) RBSK – पदवीधर
    • iv) १५ वा वित्त आयोग अंतर्गत
  • ४) अर्धवेळ विशेषज्ञ (पॉलिक्लिनिक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८८ जागा 
नोकरीचे ठिकाण गडचिरोली जिल्हा 
अर्ज पद्धती  समक्ष
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १०/१/२०२४ नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) अति विशेषज्ञ – रु. १,२५,०००/- दरमहा
    • २) विशेषज्ञ – रु. ७५,०००/- दरमहा
    • ३) वैदयकीय अधिकारी –
      • i) एमबीबीएसरु. ६०,०००/- दरमहा
      • ii) आयुष –
        • अ) पदव्युत्तर – रु. ३०,०००/- दरमहा
        • ब) पदवीधर – रु. २८,०००/- दरमहा
      • iii) RBSK – रु. २८,०००/- दरमहा
      • iv) १५ वा वित्त आयोग अंतर्गत –
        • एमबीबीएसरु. ६०,०००/- दरमहा
        • बीएएमएसरु. ४०,०००/- दरमहा
    • ४) अर्धवेळ विशेषज्ञ (पॉलिक्लिनिक) –
      • रु. २,१००/- ते रु. ५,०००/- प्रतिफेरी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.zpgadchiroli.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद गडचिरोली.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.zpgadchiroli.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Gadchiroli 15th FC Recruitment 2024

  • Place of recruitment – Gadchiroli District
  • Post’s Name –
    • 1) Super Specialist
    • 2) Specialist
    • 3) Medical Officer –
      • i) MBBS
      • ii) AYUSH – a) PG b) Graduate
      • iii) RBSK – Graduate
      • iv) 15th Finance Commission
    • 4) Part Time Specialist (Polyclinic)
  • Total no. of positions – 88 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) 
    • 1) Super Specialist – Rs. 1,25,000/- pm.
    • 2) Specialist – Rs. 75,000/- pm.
    • 3) Medical Officer –
      • i) MBBS – Rs. 60,000/- pm.
      • ii) AYUSH –
        • a) PG – Rs. 30,000/- pm.
        • b) Graduate – Rs. 28,000/- pm.
      • iii) RBSK – Rs. 28,000/- pm.
      • iv) 15th Finance Commission –
        • MBBS – Rs. 60,000/- pm.
        • BAMS – Rs. 40,000/- pm.
    • 4) Part Time Specialist (Polyclinic) –
      • Rs. 2,100/- to Rs. 5,000/- per visit
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.zpgadchiroli.in/.
  • Mode of applications – In Person.
  • Interview date & time – 10/1/2024 registration time – 10.00 am to 12.00 noon.
  • Venue – Rashtriya Veer Shahid Baburao Shedmake Hall, District Council Gadchiroli.
  • For updates about said recruitment visit website – https://www.zpgadchiroli.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *