JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत गोंदिया मोबाईल मेडिकल युनिटसाठी वैदयकीय अधिकारी-स्त्री, एएनएम/अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदांच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Gondia MMU Recruitment 2023

NHM ZP Gondia MMU Recruitment 2023 District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Gondia invites Offline applications in prescribed format from candidates domiciled of Gondia, Maharashtra State till last date 5/1/2024 for the posts of Medical Officer-Female, ANM/Staff Nurse, Lab Technician & Pharmacist for Mobile Medical Unit, Dist. Gondia under National Health Mission. There are 4 vacancies. The job location is Dist. Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब  सोसायटी, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी जि. गोंदिया येथे वैदयकीय अधिकारी-स्त्री, एएनएम/अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदभरतीसाठी गोंदिया, महाराष्ट्र रहिवासी उमेदवारांकडून दि. ५/१/२०२४ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, गोंदिया भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी-स्त्री
  • २) एएनएम/अधिपरिचारिका
  • ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • ४) औषधनिर्माता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया.
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. ५/१/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  •  अर्ज शुल्क – रु. २००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zpgondia.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया. (PDF/वेबसाईट बघावी)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://zpgondia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Gondia MMU Recruitment 2023

  • Place of recruitment – Gondia.
  • Post’s Name –
    • 1) Medical Officer-Female
    • 2) ANM/Staff Nurse
    • 3) Lab Technician
    • 4) Pharmacist
  • Total no. of vacancies – 4 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 200/- (UR) & Rs. 100/- (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://zpgondia.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Chief Executive Officer, District Council, Gondia(Ref. PDF/Visit website)
  • Last date for application – 5/1/2024 at 6.00 pm. (On working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpgondia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *