Table of Contents
NHM ZP Gondia PS Recruitment 2024
NHM ZP Gondia PS Recruitment 2024 – District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Gondia invites Offline applications in prescribed format till last date 23/1/2024 to fill up posts of Sickle Cell Peer Support/Educator National Health Mission. There are 8 posts. The job location is Gondia District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे सिकल सेल पिअर सपोर्ट/एज्युकेटर पदभरती करण्यासाठी दि. २३/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा परिषद गोंदिया भरती २०२४
या पदांसाठी भरती सिकल सेल पिअर सपोर्ट/एज्युकेटर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या ८ जागा. नोकरीचे ठिकाण गोंदिया जिल्हा. अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्जाची शेवटची तारीख दि. २३/१/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
- वयोमर्यादा – १८-३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १०,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- उमेदवार फक्त सिकल सेल वाहक किंवा ग्रस्त (AS/SS) असावा पण शारीरिकदृष्टया सक्षम असावा.
- त्या त्या तालुक्यातील उमेदवारास त्या त्या तालुक्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://zpgondia.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://zpgondia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM ZP Gondia PS Recruitment 2024
- Place of recruitment – See table/Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – Sickle Cell Peer Support/Educator
- Total no. of posts – 8 posts.
- Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Payment – Rs. 10,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18-38 years. (Refer PDF/Visit website)
- Candidate – should only be a Sickle Cell Trait/Carrier or person Afflicted with Sickle Cell (AS/SS) but physically capable.
- Preference will be given to candidates belonging to respective Taluka/Block.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://zpgondia.gov.in/.
- Address for application – District Program Manager, National Health Mission Cell, Health Department, District Council, Gondia.
- Last date for application – 23/1/2024 till 5.00 pm. (On working days)
- For updates about said recruitment visit website – https://zpgondia.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE