JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत ITI/पदविकाधारक/GNM/B.Sc. Nursing ते उच्च शिक्षितांसाठी विविध वैदयकीय आणि इतर निमवैदयकीय पदांच्या एकूण १९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHM ZP Gondia Recruitment 2024

NHM ZP Gondia Recruitment 2024 – District Health Officer, Health & Family Welfare Society, District Council, Gondia invites Online applications in prescribed format till last date 11/1/2024 for various Medical & Para Medical posts under National Health Mission. There are 19 posts. The job location is Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य आणि कुटुंब  कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैदयकीय आणि इतर निमवैदयकीय पदभरतीसाठी दि. ११/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज  मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान-जिल्हा परिषद, गोंदिया भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) Audiologist
  • २) Optometrist
  • ३) अधिपरिचारिका 
  • ४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • ५) वैदयकीय अधिकारी – दन्त (DEIC)
  • ६) जिल्हा सल्लागार (NTCP)
  • ७) शीतसाखळी तंत्रज्ञ
  • ८) प्रकरण नोंदणी सहाय्यक/कार्यक्रम सहाय्यक/रेकॉर्ड किपर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १९ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/१/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ३५,०००/- दरमहा
      • जिल्हा सल्लागार (NTCP)रु. ३०,०००/- दरमहा.
    • रु. ३०,०००/- दरमहा.
      • वैदयकीय अधिकारी – दन्त (DEIC)
    • रु. २५,०००/- दरमहा.
      • Audiologist
    • रु. २०,०००/- दरमहा
      • Optometrist
      • अधिपरिचारिका 
    • रु. १८,०००/- दरमहा
      • प्रकरण नोंदणी सहाय्यक/कार्यक्रम सहाय्यक/रेकॉर्ड किपर 
    • रु. १७,०००/- दरमहा
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
      • शीतसाखळी तंत्रज्ञ
  • अर्ज शुल्क – रु. २००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zpgondia.gov.in/ येथे भेट दया.
  • गूगल अर्जाची लिंक – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
  • सदर अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी स्वतःचा GMail Account तयार करून घेणे आवश्यक आहे.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://zpgondia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Gondia Recruitment 2024

  • Recruitment place – Gondia.
  • Posts’ name – 
    • 1) Audiologist
    • 2) Optometrist
    • 3) Staff Nurse
    • 4) Lab Technician
    • 5) Medical Officer – Dental (DEIC)
    • 6) District Consultant (NTCP)
    • 7) Cold Chain Technician
    • 8) Case Registry Assistant/Program Assistant/Record Keeper
  • Total vacancies – 19 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 35,000/- pm
      • District Consultant (NTCP)
    • Rs. 30,000/- pm
      • Medical Officer – Dental (DEIC)
    • Rs. 25,000/- pm.
      • Audiologist
    • Rs. 20,000/- pm.
      • Optometrist
      • Staff Nurse
    • Rs. 18,000/- pm
      • Case Registry Assistant/Program Assistant/Record Keeper
    • Rs. 17,000/- pm
      • Lab Technician
      • Cold Chain Technician
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 200/- (General Class) & Rs. 100/- (Reservation Class). (Ref. PDF/Visit website)
  • For post details, detailed advertise, prescribed format application form, terms & conditions, application procedure, payment, age limit, other details See PDF & visit website – https://zpgondia.gov.in/ 
  • Mode of application – Online.
  • Google application link – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Applicants must have their GMail Account to fill up online application form.
  • Last date for application – 11/1/2023 till 6.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://zpgondia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *