Table of Contents
NHM ZP Jalgaon Job Recruitment 2023
NHM ZP Jalgaon Job Recruitment 2023 – National Health Mission, District Council, Jalgaon invites Offline applications in prescribed format till last date 22/6/2023 for the posts of Dialysis Technician. There are 2 vacancies. The job location is Jalgaon District. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे डायलिसिस तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. २२/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. जळगाव भरती २०२३
या पदांसाठी भरती डायलिसिस तंत्रज्ञ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण चोपडा, जिल्हा जळगाव. अर्ज पद्धती टपाल/कुरियर/हस्तदेय अर्जाची तारीख दि. २२/६/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. १७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zpjalgaon.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय (शासकीय वैद्यकीय रुग्णालय), जळगाव.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://zpjalgaon.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NHM ZP Jalgaon Job Recruitment 2023
- Recruitment place – Chopda, District Jalgaon.
- Posts’ name – Dialysis Technician.
- Total vacancies – 2 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 17,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 150/- (Open class) & Rs. 100/- (Reservation class). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://zpjalgaon.gov.in/.
- Mode of application – Post/Courier/By Hand.
- Address for application – National Health Mission Office, District Civil Surgeon, General Hospital (Government Medical College Campus), Jalgaon.
- Last date for application – 22/6/2023 11.00 am to 5.00 pm. (Except Govt. Holidays)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpjalgaon.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.