JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत विविध वैदयकीय, परावैदयकीय आणि इतर पदांच्या एकूण २३ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

NHM ZP Kolhapur Recruitment 2023

NHM ZP Kolhapur Recruitment 2023 National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Kolhapur invites Offline prescribed format applications from date 29/11/2023 to 7/12/2023 for various Medical, Paramedical & Other posts. There are 23 posts. The job location is Kolhapur District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.. कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत विविध वैदयकीय, परावैदयकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. २९/११/२०२३ ते दि. ७/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कोल्हापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २३ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर जिल्हा 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २९/११/२०२३ ते दि. ७/१२/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळता)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पदस्थापना ठिकाण, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.zpkolhapur.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, २ रा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर, नागाळा पार्क, कोल्हापूर – ४१६००३.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.zpkolhapur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM ZP Kolhapur Recruitment 2023

  • Place of recruitment – Kolhapur District.
  • Name of Posts –
    • 1) Physician
    • 2) Gynaecologist
    • 3) Radiologist
    • 4) Anaesthetist
    • 5) Paediatrician
    • 6) Surgeon
    • 7) Cardiologist
    • 8) District Program Co-ordinator
    • 9) Dental Hygienist
    • 10) District Program Manager
    • 11) Data Entry Operator
    • 12) ASHA Block Facilitator
  • Total Vacancies – 23 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.zpkolhapur.gov.in/.
  • Mode of applicationOffline.
  • Address for application – National Health Mission Section, 2nd Floor, Health Department, District Council Kolhapur, Nagala Park, Kolhapur – 416003.
  • Last date for applications – 29/11/2023 to 7/12/2023  from 10.00 am – 5.00 pm. (except Govt. holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://www.zpkolhapur.gov.in/ regularly.

 

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *