JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत, Sanitary Inspector Course/GNM/B.Sc. Nursing शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आधिपरिचारिका (स्त्री) आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर बहुउद्देशीय सेवक (पुरुष) पदांच्या एकूण ६१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Latur SN/MPW Recruitment 2024

NHM ZP Latur SN/MPW Recruitment 2024 Health Department, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Latur invites Offline applications in prescribed format till last date 5/07/2024 for the posts of Staff Nurse (Female) & Multi Purpose Worker (Male) posts under National Health Mission & 15th Finance Commission. There are total 61 vacancies. The job location is Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, लातूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे आधिपरिचारिका (स्त्री) आणि बहुउद्देशीय सेवक (पुरुष) पदभरतीसाठी दि. ५/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर भरती २०२४

या पदांसाठी भरती आधिपरिचारिका (स्त्री) आणि बहुउद्देशीय सेवक (पुरुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ६१ जागा 
नोकरीचे ठिकाण लातूर                                  
अर्ज पद्धती   ऑफलाईन – समक्ष
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/०७/२०२४ कार्यालयीन वेळेत. 
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://zplatur.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://zplatur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Latur SN/MPW Recruitment 2024

  • Recruitment place – Latur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 61 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/re. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, ref. PDF/Visit website – http://zplatur.gov.in/.
  • Mode of application – In Person. (Ref. PDF/Visit website)
  • Address for application – National Health Mission, Health Department, District Council, Latur.
  • Last date for application date – 05/07/2024. (During office working hours)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://zplatur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *