JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत उमरेड येथे ७ पॉलिक्लिनिक विशेषज्ञ (अर्धवेळ) पदभरती जाहीर

NHM ZP Nagpur Recruitment 2023

NHM ZP Nagpur Recruitment 2023 – District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 18/12/2023 for the posts  of Polyclinic Specialist (Part Time) in various disciplines at UPHC, Umrer under 15th Finance Commission & National Health Mission. There are total 7 vacancies. The job location is Umrer, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उमरेड येथे विविध पॉलिक्लिनिक विशेषज्ञ (अर्धवेळ) पदभरतीसाठी दि. १८/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदभरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, उमरेड, जि. नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • 1) Physician
  • 2) Gynaecologist 
  • 3) Paediatrician
  • 4) Ophthalmologist
  • 5) Dermatologist
  • 6)Psychiatrist
  • 7) ENT Specialist

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा.
नोकरीचे ठिकाण उमरेड, जि. नागपूर.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १८/१२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.nagpurzp.com/ येथे वेळोवेळी भेट द्या. 
  • अर्जाचा पत्ता – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nagpurzp.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM ZP Nagpur Recruitment 2023

  • Place of recruitment – Umrer, Dist. Nagpur.
  • Name of the post – 
    • 1) Physician
    • 2) Gynaecologist 
    • 3) Paediatrician
    • 4) Ophthalmologist
    • 5) Dermatologist
    • 6)Psychiatrist
    • 7) ENT Specialist
  • No. of vacancies – 7 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment –Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/Visit website – https://www.nagpurzp.com/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – See advertise/Refer PDF/Visit website.
  • Last date for application – 18/12/2023 till 5.00 pm. (Only on working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nagpurzp.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *