JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत रु. १८,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण १९ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Nanded Recruitment 2023

NHM ZP Nanded Recruitment 2023 National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Nanded invites Offline applications in prescribed format till last date 22/12/2023 for the various Medical, Paramedical & Non-Medical posts. There are 19 vacancies. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. २२/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) कीटकशास्त्रज्ञ 
  • २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 
  • ३) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष 
  • ४) डेटा एन्ट्री ऑपरेटर – आयुष 
  • ५) इम्युनायझेशन फिल्ड मॉनिटर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १९ जागा 
नोकरीचे ठिकाण नांदेड 
अर्ज पद्धती व्यक्तिशः/कुरिअर/टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. २२/१२/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजता. (शासकीय सुट्टया वगळून)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट पहा) –
    • १८ ते ५९ वर्षे –
      • कीटकशास्त्रज्ञ 
      • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 
    • २१ ते ५९ वर्षे –
      • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष 
      • डेटा एन्ट्री ऑपरेटर – आयुष 
    • इम्युनायझेशन फिल्ड मॉनिटर –
      • ४३ वर्षे – सर्वसाधारण उमेदवार 
      • ५ वर्षे शिथिलतम एनएचएम कर्मचाऱ्यांसाठी 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
    • रु. ४०,०००/- दरमहा 
      • कीटकशास्त्रज्ञ
    • रु. ३५,०००/- दरमहा 
      • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 
      • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष 
    • रु. २०,०००/- दरमहा 
      • इम्युनायझेशन फिल्ड मॉनिटर 
    • रु. १८,०००/- दरमहा
      • डेटा एन्ट्री ऑपरेटर – आयुष  
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट पहा) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नांदेड.

NHM ZP Nanded Recruitment 2023

  • Place of recruitment – Nanded. (Ref. PDF/Visit website)
  • Name of the post –
    • 1) Entomologist
    • 2) Public Health Specialist
    • 3) District Program Manager – AYUSH
    • 4) Data Entry Operator – AYUSH
    • 5) Immunization Field Monitor
  • Total vacancies – 19 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 40,000/- pm
      • Entomologist
    • Rs. 35,000/- pm
      • Public Health Specialist
      • District Program Manager – AYUSH
    • Rs. 20,000/- pm
      • Immunization Field Monitor
    • Rs. 18,000/- pm
      • Data Entry Operator – AYUSH
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 18 to 59 years  –
      • Entomologist
      • Public Health Specialist
    • 21 to 59 years –
      • District Program Manager – AYUSH
      • Data Entry Operator – AYUSH
    • Immunization Field Monitor
      • 43 years – Geneal
      • 5 years relaxation for NHM Workers 
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF.
  • Mode of application – In Person/Courier/By Post.
  • Address for application – National Health Mission Office, Health Department, District Council, Nanded.
  • Late date for application – 22/12/2023 till 5.30 pm. (Except government holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *