Table of Contents
NHM ZP Nanded Recruitment 2024
NHM ZP Nanded Recruitment 2024 – Office Of Taluka Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, Tal. Kinwat, Dist. Nanded invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 9/1/2024 to fill the various Medical, Paramedical & Non-medical posts under National Health Mission. There are 59 vacant seats. The job location is Tal. Kinwat, Dist. Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, ता. किनवट, जि. नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय, निम वैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ९/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद नांदेड भरती २०२४
या पदांसाठी भरती
- १) हृदयतज्ञ
- २) वैदयकीय अधिकारी
- ३) मानसतज्ञ
- ४) Audiologist
- ५) अधिपरिचारिका/LHV
- ६) पीअर एज्युकेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ५९ जागा नोकरीचे ठिकाण ता. किनवट, जि. नांदेड अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी) मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ९/१/२०२४ सकाळी ९.०० वाजता.
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) हृदयतज्ञ – रु. १,२५,०००/- दरमहा.
- २) वैदयकीय अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा.
- ३) मानसतज्ञ – रु. ३०,०००/- दरमहा.
- ४) Audiologist – रु. २५,०००/- दरमहा.
- ५) अधिपरिचारिका/LHV – रु. २०,०००/- दरमहा.
- ६) पीअर एज्युकेटर – रु. ८,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://hingoli.nic.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, ता. किनवट, जि. नांदेड.
NHM ZP Nanded Recruitment 2024
- Place of recruitment – Tal. Kinwat, Dist. Nanded
- Post’s Name –
- 1) Cardiologist
- 2) Medical Officer
- 3) Psychologist
- 4) Audiologist
- 5) Staff Nurse/LHV
- 6) Peer Educator
- Total vacant seats – 59 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Cardiologist – Rs. 1,25,000/- pm
- Medical Officer – Rs. 60,000/- pm
- Psychologist – Rs. 30,000/- pm
- Audiologist – Rs. 25,000/- pm
- Staff Nurse/LHV – Rs. 20,000/- pm
- Peer Educator – Rs. 8,000/- pm.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
- Mode of application – In Person.
- Interview date & time – 9/1/2024 at 9.00 am.
- Venue – Office Of Taluka Health Officer, Tal. Kinwat, Dist. Nanded.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE