JOIN Telegram

वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM MMU जि. प. नाशिक अंतर्गत वैदयकीय/निमवैद्यकीय पदांच्या २० भरतींसाठी अर्ज करा !

NHM ZP Nashik MMU Recruitment 2025

NHM ZP Nashik MMU Recruitment 2025 – Chief Executive Officer, District Council, Nashik invites Offline applications in prescribed format 0n date 02/07/2025 for the posts of MBBS Medical Officer-Female, GNM/Staff Nurse, Lab Technician & Pharmacist for Mobile Medical Unit, Distant & Far Distant areas in Dist. Nashik under National Health Mission. There are total 20 vacancies. The job location is Nashik District. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आणि अति दुर्गम भाग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी एमबीबीएस वैदयकीय अधिकारी-स्त्री, जीएनएम/अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदभरतीसाठी दि. ०२/०७/२०२५ रोजी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, नाशिक भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक जिल्हा.
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
अर्जाची तारीख  दि. ०२/०७/२०२५ सकाळी १०.०० ते दुपारी १२. वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nhm.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – कै. रावसाहेब थोरात सभागृह (नवीन), जिल्हा परिषद, नाशिक.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nhm.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Nashik MMU Recruitment 2025

  • Place of recruitment – Nashik District.
  • Post’s Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total no. of vacancies – 20 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://nhm.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Late Raosaheb Thorat Hall (New), District Council, Nashik.
  • Date for application – 02/07/2025 from 10.00 am to 12.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nhm.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *