Table of Contents
NHM ZP Nashik Recruitment 2026
NHM ZP Nashik Recruitment 2026 – Chief Executive Officer, District Council, Nashik invites Offline applications in prescribed format & has arranged interview date 12/03/2026 for the various Medical, Paramedical & Other posts under National Health Mission at Nashik District. There are total 126 posts. The job location is Nashik District. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक जिल्हा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक जिल्हाअंतर्गत विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि इतर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १२/३/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक जिल्हा भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() ![]() ![]() ![]() z |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १२६ जागा |
| नोकरीचे ठिकाण | नाशिक जिल्हा |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन – व्यक्तिशः. |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १२/३/२०२६ सकाळी १०.०० वाजता. |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.zpnashik.maharashtra.gov.in आणि www.nrhm.maharashtra.gov.in येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद भवन, ABB सर्कलजव, त्र्यंबक रोड, नाशिक.
- सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी www.zpnashik.maharashtra.gov.in आणि
www.nrhm.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
NHM ZP Nashik Recruitment 2026
- Recruitment Place – Nashik District.
- Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –







- Total Vacancies – 126 posts.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – www.zpnashik.maharashtra.gov.in &
www.nrhm.maharashtra.gov.in. - Mode of application – Offline – In Person.
- Interview date & time – 12/3/2026 at 10.00 am.
- Venue – Auditorium, New Administrative Building, Jilha Parishad Bhavan, Near ABB Circle, Tryambak Road, Nashik.
- For updates regarding above recruitment visit website – www.zpnashik.maharashtra.gov.in &
www.nrhm.maharashtra.gov.in.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
NHM जि. प. नाशिक – ७ वैदयकीय/निमवैदयकीय/इतर पदभरती जाहीर
NHM ZP Nashik Recruitment 2025
NHM ZP Nashik Recruitment 2025 – Chief Executive Officer, District Council, Nashik invites Offline applications in prescribed format till last date 05/02/2025 for the various Medical, Paramedical & Other posts under National Health Mission at Nashik District. There are total 7 posts. The job location is Nashik District. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक जिल्हा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक जिल्हाअंतर्गत विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. ०५/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक जिल्हा भरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती | ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ७ जागा |
| नोकरीचे ठिकाण | नाशिक जिल्हा |
| अर्ज पद्धती | व्यक्तिशः. |
| अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. ०५/०२/२०२५ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.zpnashik.maharashtra.gov.in, www.nrhm.maharashtra.gov.in आणि https://arogya.maharashtra.gov.in येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबक रोड, नाशिक.
- सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी www.zpnashik.maharashtra.gov.in,
www.nrhm.maharashtra.gov.in आणि https://arogya.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
NHM ZP Nashik Recruitment 2025
- Recruitment Place – Nashik District.
- Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –

- Total Vacancies – 7 posts.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – www.zpnashik.maharashtra.gov.in,
www.nrhm.maharashtra.gov.in & https://arogya.maharashtra.gov.in. - Mode of application – In Person.
- Address for application – National Health Mission Office, District Hospital Campus, Tryambak Road, Nashik.
- Last date for application – 05/02/2025 from 10.30 am to 5.00 pm. (Except government holidays)
- For updates regarding above recruitment visit website – www.zpnashik.maharashtra.gov.in,
www.nrhm.maharashtra.gov.in & https://arogya.maharashtra.gov.in.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati