JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषद पालघर येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण ८१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Palghar 15th FC Recruitment 2024

NHM ZP Palghar 15th FC Recruitment 2024 Health Department, District Integrated Health & Family welfare Society, District Council, Palghar invites Offline applications in prescribed format frol date 1/03/2024 to 7/03/2024 for the various Medical, Para MedicalNon Medical posts & has arranged interview on date 11/03/2024 for the posts of Specialist, Super Specialist, Medical Officer (MBBS) & Peer Supporter Educator under 15th Finance Commission & National Health Mission. There are 81 posts. The job location is Palghar. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद पालघर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. १/०३/२०२४ ते दि. ७/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच विशेष तज्ज्ञ, अतिविशेष तज्ज्ञ, वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) पिअर सपोर्टर पदांसाठी दि. ११/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पालघर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८१ जागा 
नोकरीचे ठिकाण पालघर 
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल/कुरिअर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/०३/२०२४ ते दि. ७/०३/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (तक्ता क्र. ४ मधील सर्व पदांसाठी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विविध कार्यक्रम, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा https://www.zppalghar.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – ११३ ते ११४, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड,  कोळगाव, पालघर, पिन कोड – ४०१४०४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ११/०३/२०२४ दुपारी २.३० वाजता. (विशेष तज्ज्ञ, अतिविशेष तज्ज्ञ, वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) व पिअर सपोर्टर पदांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – ११३ ते ११४, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड,  कोळगाव, पालघर, पिन कोड – ४०१४०४.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.zppalghar.gov.in/येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Palghar 15th FC Recruitment 2024

  • Place of recruitment – Palghar.
  • Posts’ Name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 81 Posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website
  • Age limit – Ref. PDF/Visit website
  • For name of different programs, terms & conditions, posts details, application procedure, prescribed format application form, reservations, payment, ref. PDF/Visit website – https://www.zppalghar.gov.in/.
  • Application should be in prescribed format & send it along with the attested copies of all the documents listed in advertise.
  • Mode of application – By Hand/By Post/Courier.
  • Address for application – 113 to 114, First Floor, New District Council Building, National Health Mission, Boisar Road, Kolgaon, Palghar, Pin Code – 401404.
  • Date of applications – 1/03/2024 to 7/03/2024 till 5.30 pm. (On office working days) (For posts in table no. 4)
  • Interview for the posts of Super specialist/Specialist/Medical Officer (MBBS)/Peer Supporter.
  • Interview date & time – 11/03/2024 at 2.30 pm
  • Venue – 113 to 114, First Floor, New District Council Building, National Health Mission, Boisar Road, Kolgaon, Palghar, Pin Code – 401404.
  • For updates about said recruitment visit website – https://www.zppalghar.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *