Table of Contents
NHM ZP Palghar Job Recruitment 2023
NHM ZP Palghar Job Recruitment 2023 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Palghar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 22/5/2023 & thereafter on 1st & 3rd Tuesday of every month till the vacancies get filled for positions of Polyclinic Specialist under 15th Finance Commission. The job location is Palghar District. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद पालघर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे पॉलिक्लिनिक विशेषज्ञ पदभरती करण्यासाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २२/५/२०२३ रोजी आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ल्या आणि ३ ऱ्या मंगळवारी रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद पालघर भरती २०२३
या पदांसाठी भरती पॉलिक्लिनिक विशेषज्ञ – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तक्ता/PDF/वेबसाईट पहा. एकूण पद संख्या तक्ता/PDF/वेबसाईट पहा. नोकरीचे ठिकाण पालघर जिल्हा मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २२/५/२०२३ सकाळी १०.०० वाजता आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ल्या आणि ३ ऱ्या मंगळवारी रिक्त पदभरती होईपर्यंत . मुलाखतीचे ठिकाण मुख्य कार्यकारी अधिकारी, नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव खोली क्र. ११३ ते ११४, पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.
- वयोमर्यादा – तक्ता/PDF/वेबसाईट पहा.
- वेतनमान – तक्ता/PDF/वेबसाईट पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा https://www.zppalghar.gov.in/ येथे भेट द्या.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.zppalghar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
National Health Mission ZP Palghar Job Recruitment 2023
- Place of recruitment – Palghar District
- Post’s Name – Polyclinic Specialist.
- Total no. of positions – See table/Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://www.zppalghar.gov.in/.
- Interview date & time – 22/5/2023 at 10.00 am thereafter on 1st & 3rd Tuesday of every month till the vacancies get filled.
- Venue – Chief Executive Officer, New District Council Building, Boisar Road, Kolgaon Room No. 113 to 114, First Floor, National Health Mission, Palghar.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zppalghar.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE