JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, पालघर अंतर्गत रु. ५००/- प्रति योगसत्र वेतनावर योग प्रशिक्षक नियुक्तीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Palghar Job Recruitment 2023

NHM ZP Palghar Job Recruitment 2023 – NHM, Health Department, District Council, Palghar has arranged interview on date Every Month’s 1st, 2nd, 3rd & 4th Monday for the post of Yoga Teacher at PHC, Health Conservation Centre-Sub Centre & AYUSH Health Conservation Centre under Health Conservation Program. The job location is Palghar District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पालघर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पालघर जिल्हयात आरोग्यवर्धिनी कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र-उपकेंद्र, आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र येथे योग प्रशिक्षक पदभरतीसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर भरती २०२३

या पदांसाठी भरती योग प्रशिक्षक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण पालघर जिल्हा.
मुलाखतीची तारीख 
  • प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत – कोळगाव येथे 
  • प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत – जव्हार येथे 
मुलाखतीचे ठिकाण (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – रु. ५००/- प्रति योगसत्र. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF .पहा आणि https://www.zppalghar.gov.in/ येथे भेट द्या.

NHM ZP Palghar Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Palghar District
  • Posts Name – Yoga Teacher
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Requisite qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 500/- per session. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website https://www.zppalghar.gov.in/.
  • Interview date & time – Every Month’s 1st, 3rd & 4th Monday from 10.00 am to 1.00 pm.
  • Venue – 116, First Floor, District Health Officer, District Council Building, Boisar Road, Kolgaon.
  • Interview date & time – Every Month’s 2nd Monday from 10.00 am to 1.00 pm.
  • Venue – Additional District Health Officer’s Office, Javar.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *