JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत BHMS शिक्षितांसाठी वैदयकीय अधिकारी (आयुष-पदवीधर) पदभरतींसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Pune DHS Recruitment 2024

NHM ZP Pune DHS Recruitment 2024 – Chief Executive Officer, District Health Society, District Council, Pune invites Offline applications in prescribed format till the last date 18/1/2024 for the post of Medical Officer (AYUSH-UG) under National Health Mission. There is 1 vacancy. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, जुन्नर, पुणे येथे वैदयकीय अधिकारी (आयुष-पदवीधर) पदभरतीसाठी दि. १८/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण जुन्नर, पुणे.
अर्ज पद्धती प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/१/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (शासकीय सुट्ट्या वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (NHM कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिल.(PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – रु. २८,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zppune.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद, पुणे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://zppune.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Pune DHS Recruitment 2024

  • Recruitment place – Junner, Pune.
  • Posts’ name – Medical Officer – (AYUSH- UG)
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 28,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class) (5 years relaxation for NHM workers). (Ref. PDF/Visit website) 
  • Educational qualification – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://zppune.org/.
  • Mode of applications – In Person.
  • Address for application – 4th Floor, National Health Mission Cell, Health Department, District Hospital, New District Council, Pune.
  • Last date for application – 18/1/2024 till 5.00 pm. (During office working hours) (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zppune.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *