Table of Contents
NHM ZP Ratnagiri 15th FC Recruitment 2024
NHM ZP Ratnagiri 15th FC Recruitment 2024 – District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Ratnagiri invites Offline applications in prescribed format date 9/1/2025 for various Medical/Paramedical/Non-Medical positions under 15th Finance Commission & National Health Mission. There are total 85 positions. The job location is Ratnagiri District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत विविध वैदयकीय/निमवैदयकीय/बिगर वैदयकीय पदभरती करण्यासाठी दि. ९/१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद रत्नागिरी भरती २०२४
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ८५ जागा. नोकरीचे ठिकाण रत्नागिरी जिल्हा अर्ज पद्धती टपाल/समक्ष अर्जाची शेवटची तारीख दि. ९/१/२०२५ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://ratnagiri.gov.in/ आणि https://zpratnagiri.gov.in येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://ratnagiri.gov.in/ आणि https://zpratnagiri.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
NHM ZP Ratnagiri 15th FC Recruitment 2024
- Place of recruitment – Ratnagiri District
- Post’s Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total no. of positions – 85 posts.
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://ratnagiri.gov.in/ & https://zpratnagiri.gov.in.
- Mode of applications – By Post/In Person.
- Last date for application – 9/1/2025 10.00 am to 5.30 pm. (Except Holidays)
- Venue – Office Of District Health Officer, Health Department, District Council Ratnagiri.
- For updates about said recruitment visit website – https://ratnagiri.gov.in/ & https://zpratnagiri.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE