JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM जि. प. रत्नागिरी – विविध २५ वैदयकीय/निमवैदयकीय/बिगर वैदयकीय पदभरतींसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Ratnagiri PM/M Recruitment 2024

NHM ZP Ratnagiri PM/M Recruitment 2024 – District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Ratnagiri invites Offline applications in prescribed format date 31/12/2024 for various Medical, Paramedical & Non-Medical positions under National Health Mission. There are total 25 positions. The job location is Ratnagiri District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरती करण्यासाठी दि. ३१/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद रत्नागिरी भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५ जागा 
नोकरीचे ठिकाण रत्नागिरी जिल्हा 
अर्ज पद्धती  टपाल/समक्ष.
अर्जाची शेवटची तारीख दि. ३१/१२/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. (सुटीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान –  तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://ratnagiri.gov.in/आणि https://www.zpratnagiri.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://ratnagiri.gov.in/ आणि https://www.zpratnagiri.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Ratnagiri PM/M Recruitment 2024

  • Place of recruitment – Ratnagiri District
  • Post’s Name – (See table/Ref. PDF/Visit website)
  • Total no. of positions – 25 positions.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://ratnagiri.gov.in/ & https://www.zpratnagiri.org/.
  • Mode of applications – By Post/In Person.
  • Address for application – Office of District Health Officer, Health Department, District Council, Ratnagiri.
  • Last date for application – 31/12/2024 10.00 am to 5.30 pm. (Except Holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://ratnagiri.gov.in/ & https://www.zpratnagiri.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *