Table of Contents
NHM ZP Sangli Recruitment 2024
NHM ZP Sangli Recruitment 2024 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Sangli invites Offline applications in prescribed format till last date 15/10/2024 to fill up Medical & Para-Medical posts under National Health Mission. There are total 8 posts. The job location is Sangli District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, सांगली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध वैदयकीय आणि निमवैदयकीय पदभरती करण्यासाठी दि. १५/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सांगली भरती २०२४
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ८ जागा. नोकरीचे ठिकाण सांगली जिल्हा. अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्जाची शेवटची तारीख दि. १५/१०/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, ३ रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद सांगली.
NHM ZP Sangli Recruitment 2024
- Place of recruitment – Sangli District.
- Post’s Name – (See table/Refer PDF/Visit website) –
- Total no. of posts – 8 posts.
- Educational qualification – See advertise.
- Payment – See table/Refer PDF/Visit website.
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.zpsangli.com.
- Last date for application – 15/10/2024 till 6.00 pm. (On working days)
- Address for application – NHM Office, Health Department, 3rd Floor, New Administrative Building, District Council Sangli.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.