JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), जिल्हा गुणवत्ता समन्वयक आणि जिल्हा साथरोगतज्ज्ञ पदभरती जाहीर

NHM ZP Satara Recruitment 2024

NHM ZP Satara Recruitment 2024 – District Health Officer, District Council, Satara invites Offline applications in prescribed format till the last date 18/03/2024 for the posts of District QA Co-ordinator, District Epidemiologist, District Program Manager-AYUSH & Data Entry Officer-AYUSH under National Ayush Mission & National Health Mission. There are 4 vacancies. The job location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत येथे जिल्हा गुणवत्ता समन्वयक, जिल्हा साथरोगतज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) आणि डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) पदभरतीसाठी दि. १८/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, सातारा भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
  • २) डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष)
  • ३) जिल्हा गुणवत्ता समन्वयक
  • ४) जिल्हा साथरोगतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण सातारा जिल्हा
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/०३/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (शासकीय सुट्ट्या वगळून)
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.zpsatara.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, सातारा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.zpsatara.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Satara Recruitment 2024

  • Recruitment place – Satara District.
  • Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total vacancies – 4 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 300/- (Reservation class) DD(Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.zpsatara.gov.in/.
  • Mode of applications – In Person/Registered/Speed Post.
  • Address for application – National Health Mission Office, District Council, Satara.
  • Last date for application – 18/03/2024 10.00 am to 6.00 pm. (During office working hours) (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zpsatara.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *