JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत नामिकसूची अंतर्गत विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदांच्या एकूण ९७ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Satara Specialist Recruitment 2023

NHM ZP Satara Specialist Recruitment 2023District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Satara invites Offline applications in prescribed format till the last date 22/11/2023 for the various Medical Specialist posts at District, Sub-District & Rural Hospitals under National Health Mission. There are 97 vacancies. The job location is Satara District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये येथे नामिकसूची अंतर्गत विविध विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. २२/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, सातारा भरती २०२३

या पदांसाठी भरती नामिकसूची अंतर्गत विविध अतिविशषज्ञ व विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९७ जागा 
नोकरीचे ठिकाण सातारा जिल्हा
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/११/२०२३ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (शासकीय सुट्टी वगळून)
  • वयोमर्यादा – ७० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.zpsatara.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सातारा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.zpsatara.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM ZP Satara Specialist Recruitment 2023

  • Recruitment place – Satara.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 97 posts.
  • Age limit – Not exceeding 70 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 500/- DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://www.zpsatara.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – National Health Mission Cell, District Council, Satara.
  • Last date for application – 22/11/2023 9.45 am to 6.15 pm. (During office working hours) (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zpsatara.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *