JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, सातारा येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी एमबीबीएस/बीएएमएस पदाच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Satara UPHC Recruitment 2023

NHM ZP Satara UPHC Recruitment 2023District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Satara invites Offline applications in prescribed format till last date 22/12/2023 for the posts of Medical Officer MBBS/BAMS for Urban Health Centre under 15th Finance Commission & National Health Mission. There are 14 vacancies. The job location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या नागरी आरोग्य केंद्र येथे वैदयकीय अधिकारी एमबीबीएस/बीएएमएस पदभरतीसाठी दि. २२/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, सातारा भरती २०२३

या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी एमबीबीएस/बीएएमएस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण सातारा जिल्हा
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख   दि. २२/१२/२०२३ सकाळी ९.३५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैदयकीय अधिकारी – 
      • एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा.
      • बीएएमएस – रु. ४०,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.zpsatara.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, सातारा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.zpsatara.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM ZP Satara UPHC Recruitment 2023

  • Recruitment place – Satara.
  • Posts’ name – Medical Officer MBBS/BAMS
  • Total vacancies – 14 posts.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer
    • MBBSRs. 60,000/- pm.
    • BAMS Rs. 40,000/- pm.
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 300/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.zpsatara.gov.in/.
  • Mode of applications – In Person.
  • Address for application – National Health Mission Office, District Council, Satara.
  • Last date for application – 22/12/2023 from 9.45 am to 6.15 pm. 
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zpsatara.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *