JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे एकूण ८१ नवीन वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि इतर पदभरती जाहीर

NHM ZP Sindhudurg Job Recruitment 2023

NHM ZP Sindhudurg Job Recruitment 2023 – National Health Mission, Health Department, District Integrated Health & Family Welfare Society, Zilla Parishad, Sindhudurg invites Offline applications in prescribed format from date 9/11/2023 to 28/11/2023 for various Medical, Para-Medical & Other posts and has arranged interview on date 20/11/2023 to fill up various Medical posts. There are 81 vacancies. The job location is Sindhudurg. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. ९/११/२०२३ ते दि. २८/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि विविध वैद्यकीय पदभरतीसाठी दि. २०/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वैद्यकीय अधिकारी – आयुष – पीजी 
  • २) वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस 
  • ३) अति विशेषज्ञ 
  • ४) विशेषज्ञ 
  • ५) कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य 
  • ६) भौतिकोपचारतज्ज्ञ 
  • ७) समुपदेशक 
  • ८) क्षयरोग पर्यवेक्षक
  • ९) समाज कार्यकर्ता 
  • १०) वैद्यकीय अधिकारी – दंतवैद्यक 
  • ११) ऑडिओलॉजिस्ट
  • १२) कार्यक्रम सहाय्यक सांख्यिकी (तालुका मूल्यमापन व सनियंत्रण अधिकारी)
  • १३) अधिपरिचारिका 
  • १४) डेटा एन्ट्री ऑपरेटर 
  • १५) सुविधा व्यवस्थापक 
  • १६) निमवैद्यकीय कर्मचारी- कुष्ठरोग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८१ जागा 
नोकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग.
अर्ज पद्धती   व्यक्तिशः/टपाल
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ९/११/२०२३ ते दि. २८/११/२०२३ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. १,२५,०००/- दरमहा
      • अति विशेषज्ञ 
    • रु. ७५,०००/- दरमहा
      • विशेषज्ञ
    • रु. ६०,०००/- दरमहा 
      • वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
    • रु. ३५,०००/- दरमहा
      • कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य 
    • रु. ३०,०००/- दरमहा 
      • वैद्यकीय अधिकारी
        • पीजी आयुष
        • दंतवैद्यक
    • रु. २८,०००/- दरमहा
      • समाज कार्यकर्ता
    • रु. २५,०००/- दरमहा
      • ऑडिओलॉजिस्ट
    • रु. २०,०००/- दरमहा
      • भौतिकोपचारतज्ज्ञ 
      • समुपदेशक  
      • क्षयरोग पर्यवेक्षक
      • अधिपरिचारिका 
    • रु. १८,०००/- दरमहा
      • कार्यक्रम सहाय्यक
      • डेटा एन्ट्री ऑपरेटर 
    • रु. १७,०००/- दरमहा
      • सुविधा व्यवस्थापक 
      • निमवैद्यकीय कर्मचारी- कुष्ठरोग
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (सर्व प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • उयेदवारांनी ऑनलाईन फी भरणा शुल्क पावती विहित नमुना अर्जासोबत जोडावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://sindhudurg.nic.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/११/२०२३ सकाळी ११.०० वाजता. (वैद्यकीय पदभरतीसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://sindhudurg.nic.in येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM ZP Sindhudurg Job Recruitment 2023

  • Recruitment place – Sindhudurg.
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer – AYUSH – PG
    • 2) Medical Officer – MBBS
    • 3) Super Specialist 
    • 4) Specialist 
    • 5) Dental Medical Officer
    • 6) Program Manager – Public Health
    • 7) Facility Manager
    • 8) Physiotherapist
    • 9) TB Supervisor
    • 10) Social Worker
    • 11) Audiologist
    • 12) Program Assistant Statistics (Taluka Evaluation & Monitoring Officer)
    • 13) Data Entry Operator
    • 14) Paramedical Worker -Leprosy
    • 15) Counselor
    • 16) Staff Nurse
  • Total vacancies – 81 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 1,25,000/- pm
      • Super Specialist
    • Rs. 75,000/- pm
      • Specialist 
    • Rs. 60,000/- pm
      • Medical Officer – MBBS
    • Rs. 35,000/- pm
      • Program Manager – Public Health
    • Rs. 30,000/- pm
      • Medical Officer
        • PG AYUSH
        • Dental
    • Rs. 28,000/- pm
      • Social Worker
    • Rs. 25,000/- pm
      • Audiologist
    • Rs. 20,000/- pm 
      • Physiotherapist
      • Counselor
      • TB Supervisor
      • Staff Nurse
    • Rs. 18,000/- pm
      • Program Assistant
      • Data Entry Operator
    • Rs. 17,000/- pm 
      • Facility Manager
      • Paramedical Worker -Leprosy
  • Application fee – Rs. 150/- (All categories). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • Candidates should attach online fee payment receipt along with prescribed format application form.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit websitehttps://sindhudurg.nic.in.
  • Mode of application – In Person/By Post. (For Para-Medical & Other posts)
  • Address for application – National Health Mission Cell, Health Department, Main Administration Building, Ground Floor, District Council, Sindhudurg, Sindhudurgnagari, A/P Oros, Tal. Kudal, District Sindhudurg.
  • Date for application – 9/11/2023 to 28/11/2023 at 10.30 am to 5.30 pm. (Except Holidays)
  • Interview date & time – 20/11/2023 at 11.00 am. (For AYUSH/MBBS MO/Specialist/Super Specialist)
  • Venue – Chamber Of Chief Executive Officer, District Council, Sindhudurg.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sindhudurg.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *