Table of Contents
NHRC Presenting Officer Job 2024
NHRC Presenting Officer Job 2024 – National Human Rights Commission, India invites Offline applications in prescribed format from Judicial Officer holding/has held post of District or Additional District & Sessions Judge or Special Judge till last date 29/2/2024 to fill up post of Presenting Officer. There is 1 vacancy. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नवी दिल्ली येथे प्रस्तुती अधिकारी पदभरतीसाठी जिल्हा किंवा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश किंवा विशेष न्यायाधीश पदासीन/पदावर कार्य केलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांकडून दि. २९/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | प्रस्तुती अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | नवी दिल्ली. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – योग्य माध्यमातून. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २९/२/२०२४. |
- वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nhrc.nic.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – अवर सचिव (आस्थापना), राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मानव अधिकार भवन, ‘सी’ ब्लॉक, जीपीओ संकुल, आयएनए, नवी दिल्ली – ११००२३.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://nhrc.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHRC Presenting Officer Job 2024
- Recruitment place – New Delhi.
- Posts’ name – Presenting Officer.
- Total vacancies – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 58 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 1,44,200/- to Rs. 2,18,200/-. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://nhrc.nic.in/.
- Mode of application – Offline – Through Proper Channel.
- Address for application – Under Secretory (Establishment), National Human Rights Commission, Manav Adhikar Bhawan, Block-C, GPO Complex, INA, New Delhi – 110023.
- Last date for application – 29/2/2024.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://nhrc.nic.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.