JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्र (NIC) येथे आकर्षक वेतनावर ५९८ वैज्ञानिक आणि तांत्रिक पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

National Informatics Centre (NIC) Job Recruitment 2023

NIC Job Recruitment 2023 – National Institute of Electronics and Information Technology (NIELIT) invites Online applications till last date 4/4/2023 to fill up Scientific & Technical Posts in National Informatics Centre (NIC). There are 598 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी संस्थान (NIELIT) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्र (NIC) येथे वैज्ञानिक आणि तांत्रिक पदभरतीसाठी दि. ४/४/२०२३ पर्यंत ऑनलाई अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५९८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्र (NIC) भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५९८ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ४/४/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैज्ञानिक-‘ब’ – रु. ५६,१००/- ते रु.१,७७,५००/-.
    • वैज्ञानिक अधिकारी/अभियंता – एसबी – रु. ४४,९००/- ते रु. १,४२,४००/-.
    • वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक – ‘अ’ – रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-..
  • अर्ज शुल्क – रु. ८००/- (SC/ST/ PWD/महिला उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.calicut.nielit.in/nic23/ आणि https://recruitment.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.calicut.nielit.in/nic23.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.calicut.nielit.in/nic23/ आणि https://recruitment.nic.in/येथे वेळोवेळी भेट द्या.

National Institute of Electronics and Information Technology (NIELIT) Job Recruitment

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 598.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Scientist-‘B’ – Rs. 56,100/- Rs.1,77,500/-.
    • Scientific Officer/Engineer – SB – Rs. 44,900/- Rs.1,42,400/-.
    • Scientific/Technical Assistant – ‘A’ – Rs. 35,400/- Rs.1,12,400/-.
  • Application fee – Rs. 800/- (SC/ST/ PWD/Women candidates exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/re. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://www.calicut.nielit.in/nic23/ & https://recruitment.nic.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.calicut.nielit.in/nic23.
  • Last date for application date –  04/04/2023 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.calicut.nielit.in/nic23/ & https://recruitment.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *