वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

NIN पुणे – १० वी/१२ वी पास ; निसर्गोपचार आणि योग – TATC Course विनामूल्य प्रवेशासाठी अर्ज करा !

NIN Pune TATC Admission 2025

NIN Pune TATC Admission 2025 – National Institute of Naturopathy, Pune invites applications in prescribed format from the 10th/12th Pass (Any Branch) candidates till last date 10/12/2025 & has arranged interview on date 15/12/2025 & 16/12/2025 for Free admission to Treatment Assistant Training Course in Naturopathy & Yoga. The training location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे निसर्गोपचार आणि योग मध्ये उपचार सहाय्यक प्रशिक्षण अभ्यासक्रम विनामूल्य प्रवेशासाठी १०/१२ वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा) उमेदवारांकडून दि. १०/१२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १५/१२/२०२५ आणि दि. १६/१२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे भरती २०२५

या अभ्यासक्रमासाठी भरतीनिसर्गोपचार आणि योग उपचार सहाय्यक प्रशिक्षण अभ्यासक्रम विनामूल्य प्रवेश
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव१०/१२ वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा). (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्याजाहिरात/PDF/वेबसाईट बघावी
प्रशिक्षणाचे ठिकाणपुणे 
अर्ज पद्धतीजाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. १०/१२/२०२५.
  • वयोमर्यादा – किमान १८ वर्षे. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • शिकाऊ वेतन – रु. ८,०००/- दरमहा. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – विना शुल्क. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.ninpune.ayush.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता –  tatc.admission@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN), आयुष मंत्रालय, भारत सरकार, ‘बापू भवन’, मातोश्री रमाबाई आंबेडकर (ताडीवाला रोड), पुणे – ४११००१, महाराष्ट्र.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १५/१२/२०२५ आणि दि. १६/१२/२०२५ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN), आयुष मंत्रालय, भारत सरकार, ‘बापू भवन’, मातोश्री रमाबाई आंबेडकर (ताडीवाला रोड), पुणे – ४११००१, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.ninpune.ayush.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NIN Pune TATC Admission 2025

  • Training place – Pune 
  • Course’s name – Treatment Assistant Training Course.
  • Total seats – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Minimum 18 years. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Application link – Nil. (See advertise/Ref. PDF/Visit website) 
  • Stipend – Rs. 8,000/- pm. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.ninpune.ayush.gov.in/.
  • Mode of applications – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • E-Mail ID for application – tatc.admission@gmail.com.
  • Address for application – The Director, National Institute of Naturopathy (NIN), Ministry of AYUSH, Govt. of India, ‘Bapu Bhavan’, Matoshree Ramabai Ambedkar Road (Tadiwala Road), Pune – 411001, Maharashtra.
  • Last date for application – 10/12/2025.
  • Interview date & time – 15/12/2025 & 16/12/2025 10.00 am to 5.00 pm.
  • Venue – The Director, National Institute of Naturopathy (NIN), Ministry of AYUSH, Govt. of India, ‘Bapu Bhavan’, Matoshree Ramabai Ambedkar Road (Tadiwala Road), Pune – 411001, Maharashtra.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.ninpune.ayush.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IIM मुंबई – रु. ५०,०००/- पर्यंत वेतन ; १ पदावर नोकरीची संधी

IIM Mumbai RA (Full time) Job 2025 - Indian Institute of Management, Mumbai invites Online applications in prescribed....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *