JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नीती आयोग (NITI), नाशिक अंतर्गत पदवीधरांसाठी रु. ५५,०००/- दरमहा वेतनावर अध्ययेता – एस्पीरेशनल ब्लॉक कार्यक्रम पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NITI Ayog Nashik Job Recruitment 2023

NITI Ayog Nashik Job Recruitment 2023 – District Collector, Nashik invites Online applications till last date 23/10/2023 & has arranged written exam on 26/10/2023 for posts of Fellow for Aspirational Block Program by NITI Ayog. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा अधिकारी, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नीती आयोग यांच्या कार्यक्रमांतर्गत नाशिक येथे अध्ययेता – एस्पीरेशनल ब्लॉक कार्यक्रम पदभरतीसाठी दि. २३/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २६/१०/२०२३ रोजी लेखी चाचणी आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नीती आयोग – एस्पीरेशनल ब्लॉक कार्यक्रम, नाशिक भरती २०२३

या पदांसाठी भरती अध्ययेता – एस्पीरेशनल ब्लॉक कार्यक्रम
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नाशिक.
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २३/१०/२०२३. 
  • वेतनमान – रु. ५५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://zpnashik.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/xuCuq8NiEzHuseCG7.
  • लेखी परीक्षेची तारीख – दि. २६/१०/२०२३.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १/११/२०२३. (मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी)

NITI Ayog Nashik Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nashik.
  • Posts’ name – Fellow – Aspirational Block Program.
  • No. of posts – Refer PDF/Visit website.
  • Payment – Rs. 55,000/- pm. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure,  documents required along with application form refer PDF/Visit website – https://zpnashik.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Google application link – https://forms.gle/xuCuq8NiEzHuseCG7.
  • Last date for application – 23/10/2023.
  • Date of written exam – 26/10/2023.
  • Interview of date – 1/11/2023. (For shortlisted candidates)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *