Table of Contents
NITI Ayog Palghar Job Recruitment 2023
NITI Ayog Palghar Job Recruitment 2023 – District Collector, Palghar invites Online applications till last date 15/11/2023 & has arranged written exam on 20/11/2023 for posts of Fellow for Aspirational Block Program by NITI Ayog at Dahanu, Jawhar, Talasari, Vikramgad, Dist. Palghar. There is 1 post. The job location is Palghar District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा अधिकारी, पालघर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नीती आयोग यांच्या कार्यक्रमांतर्गत जव्हार, विक्रमगड, डहाणू, तलासरी, जि. पालघर येथे अध्ययेता – एस्पीरेशनल ब्लॉक कार्यक्रम पदभरतीसाठी दि. १५/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २०/११/२०२३ रोजी लेखी चाचणी आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नीती आयोग – एस्पीरेशनल ब्लॉक कार्यक्रम, नाशिक भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | अध्ययेता – एस्पीरेशनल ब्लॉक कार्यक्रम |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा. |
नोकरीचे ठिकाण | पालघर जिल्हा. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १५/११/२०२३. |
- वेतनमान – रु. ५५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://palghar.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/RGSe7C7piz5SpfKw6.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/११/२०२३. (मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी)
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://palghar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NITI Ayog Palghar Job Recruitment 2023
- Recruitment place – Palghar.
- Posts’ name – Fellow – Aspirational Block Program.
- No. of posts – Refer PDF/Visit website.
- Payment – Rs. 55,000/- pm. (Refer PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://palghar.gov.in/.
- Mode of application – Online.
- Google application link – https://forms.gle/RGSe7C7piz5SpfKw6.
- Last date for application – 15/11/2023.
- Interview date & time – 20/11/2023. (For shortlisted candidates)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://palghar.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.