Table of Contents
NITIE Mumbai Recruitment 2022
NITIE Mumbai Recruitment 2022 – National Institute Of Industrial Training, Mumbai invites Online applications till the last date of 30/10/2022 & shortlisted candidates will be called for interview for the posts of Research Associate & Junior Research Fellow. There are 3 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
NITIE मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्रकल्प अंतर्गत संशोधन सहयोगी आणि कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. ३०/१०/२०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
NITIE मुंबई भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | संशोधन सहयोगी (PDF/वेबसाईट बघावी)आणि कनिष्ठ संशोधन अध्ययेता |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/१०/२०२२ |
- वेतनमान –
- संशोधन सहयोगी – रु. ३५,०००/- ते रु. ४०,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
- कनिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ३१,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.nitie.ac.in येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – sric.tech@nitie.ac.in with a copy to anjusingh@nitie.ac.in
- संपर्क क्र. – ०२२२८०३५२०७.
NITIE Mumbai Job Recruitment
- Recruitment Place – Mumbai
- Posts Name – Research Associate (Ref. PDF) & Junior Research Fellow
- Total Vacancies – 3 Posts
- Payment –
- Research Associate – Rs. 35,000/- to Rs. 40,000/- pm (Ref. PDF)
- Junior Research Fellow – Rs. 31,000/- per month (Ref. PDF)
- Age limit – Below 35 years (Ref. PDF)
- For each post’s details, terms & conditions,project details, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.nitie.ac.in.
- Mode of application – Online
- E-Mail ID for application – sric.tech@nitie.ac.in with a copy to anjusingh@nitie.ac.in
- Last date for application – 30/10/2022
- Contact No. – 02228035207.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.