JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NITIE मुंबई येथे रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर सहाय्यक निबंधक आणि रु. ७८,८००/- ते  रु. २,०९,२००/- वेतनावर उपनिबंधक पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NITIE Mumbai Recruitment 2023

NITIE Mumbai Recruitment 2023National Institute Of Industrial Training, Mumbai invites Online applications till last date 16/5/2023 & shortlisted candidates will be called for interview for the posts of Deputy Registrar & Assistant Registrar. There are 3 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

NITIE मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे उपनिबंधक आणि सहाय्यक निबंधक पदभरतीसाठी दि. १६/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

NITIE मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) उपनिबंधक २) सहाय्यक निबंधक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/५/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यँत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) उपनिबंधक – ४५ वर्षांपेक्षा कमी असावे.
    • २) सहाय्यक निबंधक – शक्यतो ४५ वर्षांपेक्षा कमी असावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) उपनिबंधक – रु. ७८,८००/- ते  रु. २,०९,२००/-.
    • २) सहाय्यक निबंधक – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PwD श्रेणी/आंतरिक उमेदवार आणि महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.nitie.ac.in/careers येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.nitie.ac.in/careers.
  • पत्ता – कुलसचिव, NITIE, विहार लेक रोड, मुंबई – ४०००८७.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nitie.ac.in/careers येथे वेळोवेळी भेट द्या.

NITIE Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – 1) Deputy Registrar 2) Assistant Registrar
  • Total Vacancies – 3 Posts
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Deputy Registrar – Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/- .
    • 2) Assistant Registrar – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/- .
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Deputy Registrar – Below 45 years
    • 2) Assistant Registrar – Preferably below 40 years
  • Application fee – Rs. 500/- (SC/ST/PwD category/Internal Candidate & Woman Candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For post’s details, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.nitie.ac.in/careers.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.nitie.ac.in/careers.
  • Address – The Registrar, NITIE, Vihar Lake Road, Mumbai- 400 087.
  • Last date for application – 16/5/2023 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nitie.ac.in/careers regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *