Table of Contents
NKSPT IP Dist. Jalna Recruitment 2024
NKSPT IP Dist. Jalna Recruitment 2024 – Institute of Pharmacy, Badnapur, Dist. Jalna invites Online & Offline applications till last date 31/12/2024 to fill up posts of Principal, Professor, Associate Professor & Assistant Professor. There are total 26 vacancies. The job location is Badnapur, Dist. Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.
इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बदनापूर, जि. जालना यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ३१/१२/२०२४ पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) प्राचार्य २) प्राध्यापक ३) सहयोगी प्राध्यापक ४) सहाय्यक प्राध्यापक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | २६ जागा. |
नोकरीचे ठिकाण | बदनापूर, जि. जालना. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/१२/२०२४. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – bpharm@nkspt.in.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – निर्मळ क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पाथरीकर परिसर, महामार्ग क्र. ६, छत्रपती संभाजीनगर-जालना हायवे, ता. बदनापूर, जि. जालना.
NKSPT IP Dist. Jalna Recruitment 2024
- Recruitment place – Badnapur, Dist. Jalna.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – 26 posts.
- Educational qualification – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online & Offline.
- E-Mail ID for application – bpharm@nkspt.in.
- Address for application – Nirmal Krida & Samaj Prabodhan Trust’s Institute of Pharmacy, Pathrikar Campus, Highway No. 6, Chh. Sambhaajinagar-Jalna Highway, Tq. Badnapur, Dist. Jalna.
- Last date for application – 31/12/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE