वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

NMC नाशिक – DE/BE ; ११४ कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंता गट-क संवर्ग पदभरती जाहीर

NMC Assistant/Junior Engineer Recruitment 2025

NMC Assistant/Junior Engineer Recruitment 2025 – Commissioner, Nashik Municipal Corporation, Nashik invites Online applications in prescribed format from date 10/11/2025 to 1/12/2025 to fill up Assistant & Junior Engineer Group-C posts on the establishment of NMC. There are total 114 vacancies. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंता गट-क संवर्गातील पदभरतीसाठी दि. १०/११/२०२५ ते दि. १/१२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११४ जागा आहेत.  अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नाशिक महानगरपालिका भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या११४ जागा 
नोकरीचे ठिकाणनाशिक                                 
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख दि. १०/११/२०२५ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. १/१२/२०२५ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • परीक्षा शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ९००/- (आरक्षण प्रवर्ग/अनाथ प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nmc.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – PDF/वेबसाईट पहा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी  https://nmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NMC Assistant/Junior Engineer Recruitment 2025

  • Recruitment place – Nashik.
  • Posts’ name – Assistant & Junior Engineer Group-C.
  • Total vacancies – 114 vacancies.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Exam fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 900/- (Reserved class/Orphan). (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://nmc.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – Ref. PDF/Visit website.
  • Date for application – 10/11/2025 from 14.00 pm to 1/12/2025 till 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website https://nmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

नाशिक महानगरपालिका अंतर्गत रु. २५,०००/- दरमहा वेतनावर पशुधन पर्यवेक्षक आणि रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण ७ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MNC Nashik Job Recruitment 2023

MNC Nashik Job Recruitment 2023 – Animal Husbandry Department, Nashik Municipal Corporation, Nashik invites Offline applications in prescribed format from state government service retired officers/employees till last date 26/9/2023 for the post of Livestock Supervisor & Livestock Development Officer. There are 7 vacancies. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

पशुधन संवर्धन विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पशुधन पर्यवेक्षक आणि पशुधन विकास अधिकारी पदभरतीसाठी शासनाच्या सेवेतून निवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून दि. २६/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नाशिक महानगरपालिका, नाशिक भरती २०२३

या पदांसाठी भरती१) पशुधन पर्यवेक्षक २) पशुधन विकास अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जागा 
नोकरीचे ठिकाणनाशिक   
अर्ज पद्धती  ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २६/९/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) पशुधन पर्यवेक्षक – रु. २५,०००/- दरमहा.
    • २) पशुधन विकास अधिकारी – रु. ४०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – पशुधन संवर्धन विभाग, तळमजला, नाशिक महानगरपालिका मुख्य कार्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MNC Nashik Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nashik.
  • Posts’ name – 1) Livestock Supervisor 2) Livestock Development Officer.
  • Total vacancies – 7 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Livestock Supervisor – Rs. 25,000/- pm.
    • 2) Livestock Development Officer – Rs. 40,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://nmc.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Animal Husbandry Department, Ground Floor, Nashik Municipal Corporation Head Office, Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road, Nashik.
  • Last date for application – 26/9/2023 from 10.00 am to 5.00 pm. (Except Saturday, Sunday & Public Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

CSIR-NEERI नागपूर – रु. ३१,०००/- पर्यंत वेतन ; १ पदावर नोकरीची संधी

CSIR-NEERI GPR PA-I Job 2025 - CSIR-National Environmental Engineering Research Institute, Nagpur invites Online.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *