Table of Contents
NMDC Job Recruitment 2023
NMDC Job Recruitment 2023 – NMDC Limited invites Online applications in prescribed format till last date 5/9/2023 & has arranged written test on date 4/10/2023 to fill up posts of Blaster Gr. II (Trainee). There are 4 vacancies. The job location is Chhattisgarh & Madhya Pradesh. The Official website & PDF/Advertise is given below.
एनएमडीसी लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार छत्तीसगड आणि मध्यप्रदेश येथे सुरुंगवाला श्रेणी II (प्रशिक्षणार्थी) पदभरतीसाठी दि. ५/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ४/१०/२०२३ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
एनएमडीसी लिमिटेड भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | सुरुंगवाला श्रेणी II (प्रशिक्षणार्थी) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | छत्तीसगड आणि मध्यप्रदेश |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ५/९/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (SC/ST/ESM/विभागीय उमेदवार). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.nmdc.co.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://www.nmdc.co.in/.
- लेखी परीक्षेची तारीख आणि वेळ – दि. ४/१०/२०२३.
- ट्रेंड चाचणीची तारीख आणि वेळ – दि. ५/१०/२०२३. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
- ट्रेंड चाचणीचे ठिकाण – बचेली.
- परीक्षेचे ठिकाण – बचेली, जि. दक्षिण बस्तर, दंतेवाडा, छत्तीसगड.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nmdc.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NMDC Job Recruitment 2023
- Recruitment place – Chhattisgarh & Madhya Pradesh.
- Posts’ name –Blaster Gr. II (Trainee).
- Total vacancies – 4 posts.
- Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – 18 to 30 years. (See table/Ref. PDF/Visit website)
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 150/- (SC/ST/ESM/Departmental Candidates). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.nmdc.co.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.nmdc.co.in/.
- Last date for application date – 5/9/2023 till 11.59 pm.
- Written test date & time – 4/10/2023.
- Venue – Bacheli, Dist. South Bastar, Dantewada, Chhattisgarh.
- Trade Test date & time – 5/10/2023. (Shortlisted candidates)
- Venue – Bacheli.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nmdc.co.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.