नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण १३२ रिक्त जागेच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. ही भरती सरळ सेवा पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट वर भेट देऊन ५ जानेवारी २०२६ पर्यंत भरावे. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पदांची माहिती : नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) मध्ये १३२ गट अ, गट ब आणि गट क पदांसाठी भरती २०२५ (नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२६) (वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, सर्जन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी), सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका उपसचिव, सहाय्यक विधी अधिकारी, कनिष्ठ अभियंता (विद्युत), आणि कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
निवड पद्धती- प्राप्त अर्जांची संख्या वाजवीपेक्षा जास्त असेल आणि सर्व पात्र उमेदवारांच्या
परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. परीक्षा
ऑनलाइन पद्धतीने घेणेत येईल. परीक्षेचे ठिकाण, वेळ, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे संबंधित
उमेदवारांना कळविण्यात येईल. (www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात
येईल.) परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी http://www.nmmc.gov.in
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी
बोलाविले जाईल.
उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी http://www.nmmc.gov.in या वेबसाईटवर जावून जाहिरात
सविस्तर अभ्यासावी नंतरच आपला अर्ज भरावा.
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग-रु. १,०००/-
ऑनलाइन अर्ज http://www.nmmc.gov.in या वेबसाईटवर ५ जानेवारी २०२६ ते ४
फेब्रुवारी २०२६ (२३.५५ वाजे) दरम्यान भरावेत.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati