JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM महानगरपालिका नवी मुंबई अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर बहुउद्देशीय कर्मचारी पदाच्या एकूण ५९ भरतीं जाहीर

NMMC MPW 15th FC Recruitment 2024

NMMC MPW 15th FC Recruitment 2024 – Medical Health Officer, Integrated Health & Family Welfare Society, Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 5/08/2024 for the posts of Multi Purpose Worker at Urban Health Welfare Centre under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 59 vacancies. The job location is Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय आरोग्य अधिकारी, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, महानगरपालिका, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे बहुउद्देशीय कर्मचारी पदभरतीसाठी दि. ५/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका, नवी मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती बहुउद्देशीय कर्मचारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ५९ जागा.
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन – हस्तदेय/कुरिअर. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/०८/२०२४ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nmmc.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, ३ रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट क्र. १, पामबीच रोड, सेक्टर १५ – ए, किल्ले गावठाणजवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.nmmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NMMC MPW 15th FC Recruitment 2024

  • Place of recruitment – Navi Mumbai.
  • Post’s Name – Multi Purpose Worker.
  • Total no. of posts – 59 posts
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 18,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website –https://www.nmmc.gov.in/.
  • Mode of applicationOffline – By Hand/Courier.
  • Address for application – Medical Health Officer, Health Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Head Office, Plot No. 1, Palm Beach Road, Sect. 15 – A, Near Kille Gavthan, CBD Belapur, Navi Mumbai – 400614.
  • Last date for application – 5/08/2024 from 9.45 am to 6.15 pm. (Except Saturday, Sunday & Government Holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *