JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

KBCNMU जळगाव अंतर्गत सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ६ भरती जाहीर

NMU Jalgaon Job Recruitment 2023

NMU Jalgaon Job Recruitment 2023 – Kavyitri Bahinabai Chaudhary North Maharashtra University, Jalgaon invites Online applicationsOffline applications in prescribed format till last date 18/10/2023 & 25/10/2023 respectively for academic year 2023-2024 to fill various posts of Assistant Professor to be filled in the School Of Chemical Sciences & University Institute Of Chemical Technology. There are 6 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस आणि विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्था येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १८/१०/२०२३ आणि दि. २५/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव भरती २०२३

या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव.
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन(PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. १८/१०/२०२३ आणि ऑफलाईन – दि. २५/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://nmu.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https//apps.nmu.ac.in/re.ruitment/.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत आणि ऑनलाईन पावतीच्या २ प्रति, विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पत्रपेटी क्र. ८०, उमाविनगर, जळगाव – ४२५००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nmu.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NMU Jalgaon Job Recruitment 2023

  • Recruitment place – Jalgaon.
  • Posts’ name – Assistant Professor.
  • Total vacancies – 6 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 65 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (See Table/Refer PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://nmu.ac.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – https//apps.nmu.ac.in/re.ruitment/.
  • Last date for online application – 18/10/2023.
  • candidates are informed to submit hard copy of online form along with testimonials in Two copies with online payment receipt.
  • Address for application – Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, P. O. Box No. 80, Umavi Nagar, Jalgaon – 425001.
  • Last date for offline application – 25/10/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nmu.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *