JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नॅशनल जीएनएम नर्सिंग कॉलेज, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर येथे B.Sc. Nursing/इतर पदवीधरांसाठी प्राचार्य, उप प्राचार्य, शिक्षक आणि लिपिक पदांच्या एकूण ८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NNC Sillod Recruitment 2024

NNC Sillod Recruitment 2024 – National GNM Nusring College, Sillod, Dist. Chhatrapati Sambhaji Nagar has arranged interview on date 4/07/2024 to fill up posts of Principal, Vice Principal, Teacher & Clerk. There are total 8 vacancies. The job location is Sillod, Dist. Chhatrapati Sambhaji. The Official website & PDF/Advertise is given below.

नॅशनल जीएनएम नर्सिंग कॉलेज, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य, उप प्राचार्य, शिक्षक आणि लिपिक पदभरतीसाठी दि. ४/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नॅशनल जीएनएम नर्सिंग कॉलेज, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर.
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. ४/०७/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण नॅशनल मालती स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराणा प्रताप चौक, भोकरदन रोड, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

NNC Sillod Recruitment 2024

  • Recruitment place – Sillod, Dist. Chhatrapati Sambhaji Nagar.
  • Posts’ name – 1) Principal 2) Vice Principal 3) Teacher 4) Clerk.
  • Total vacancies – 8 posts.
  • Educational qualification – See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 4/07/2024 at 11.00 am.
  • Venue – National Multi Speciality Hospital, Maharana Pratap Chowk, Bhokerdan Road, Sillod, Dist. Chhatrapati Sambhaji Nagar.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *