No Water Supply Tommarow in your region चार जलकुंभांचा पाणीपुरवठा उद्या १२ तास बंद – उद्या पाण्याची दुसरी सोय करून ठेवा किंवा आजचा जास्तीचे पाणी भर्तून ठेवा मित्रांनो, कारण उद्या तुमच्याकडे नळ येणार नाही! खरं तर उद्या पावसाळ्याच्या आधीची तयारी म्हणून जलकुंभ म्हणजेच पाण्याच्या मोठ्या टाक्यांची सफाई होणार आहे. नगर पालिका दरवर्षीच पावसाळ्याच्या आधी हे नयोजन करत असते. याचा मुळे उद्याचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. खास कुणी पावसाळ्यात टाकीतील गाळ, शेवाळ, धूळ, कचरा, शेवटचा थर इत्यादी जमा असतो. कमीत कमी वर्षातून एकदा टाकी स्वच्छ करणे आवश्यक असते. स्वच्छतेसाठी ब्लीचिंग पावडर, पोटॅशिअम परमॅंगनेट किंवा इतर निर्जंतुकीकरण साधने वापरतात. पिण्याचे पाणी असल्यास टाकीमध्ये योग्य प्रमाणात क्लोरीन किंवा इतर निर्जंतुकीकरण करणारे द्रव्य वापरून पाणी शुद्ध ठेवणे. रोगांचा प्रसार टाळण्यासाठी हे पाऊण आवश्यक असते. उद्या मंगलमूर्ती चौकाजवळील टाकळी सीम फीडरवर गळती आढळून आल्यामुळे तातडीची देखभाल-दुरुस्ती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, यामुळे नागपूरच्या या चार जलकुंभांचा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी १० ते रात्री १० दरम्यान १२ तास बंद राहणार आहे (Tank Cleaning Yojana!)
जलकुंभ पाणी पुरवठा बाधित होणाऱ्या वस्त्या
- गायत्रीनगर जलकुंभ : बंडू सोनी-ले-आउट, पठाण ले-आउट, तुकडोजी नगर, कामगार कॉलनी, आयटी पार्क, गायत्री नगर, विद्याविहार, गोपालनगर, विजय नगर, व्हीआरसी कॅम्पस, पडोळे ले-आउट, गजानन नगर, मणी ले-आउट, एसबीआर कॉलनी, श्री नगर, करीम ले-आउट, उस्मान ले-आउट, एनपीटीआय, परसोडी.
- टाकळी सीम जलकुंभ: हिंगणा रोड, राजेंद्र नगर, कल्याण नगर, यशोदा नगर, वासुदेव नगर, लुंबिनी नगर, गाडगे नगर, गुडलक सोसायटी, म्हाडा कॉलनी, सुर्वे नगर, आदर्श नगर, सौदामिनी सोसायटी, प्रगती नगर, शहाणे ले-आउट, बघानी ले-आउट, त्रिमूर्ती नगर, सुभाष नगर, भेंडे ले-आउट, सोनेगाव, लोकसेवा नगर, इंद्रप्रस्थ नगर, अमर आशा ले-आउट, पन्नासे ले-आउट, एचबी इस्टेट, ममता सोसायटी, स्वागत सोसायटी, पराते नगर, समर्थ नगरी, अध्यापक ले-आउट, एलआयजी, एमआयजी, एचआयजी कॉलनी, त्रीश्रृंग नगर, अहिल्या नगर, हिरणवार ले-आउट, प्रसाद नगर, सहकार नगर, गजानन धाम, मनीष ले-आउट, जलविहार कॉलनी, मंगलधाम सोसायटी, जलतरंग, नेल्को सोसायटी, एनआयटी, भाग्यश्री ले-आउट, झाडे ले-आउट, अष्टविनायक नगर, कॉसमॉस टाउन, राधेश्याम नगर, संघर्ष नगर
- जयताळा जलकुंभ : रामाबाई आंबेडकर नगर, दरलेकार, विजय विहार, हिरणवार नखंड ले-आउट, फकिदै ले-आउट, ले-आउट, जनहित सोसायटी मगर शिवाजी नगर, जयताळा स्लम, महिंद्रा कॉलनी, ठाकरे ले-आउट, शारदा नगर, साई ले-आउट, भांगे ले-आउट.
- त्रिमूर्ती नगर जलकुंभ: सोनेगाव, पन्नासे ले-आउट, एचबी इस्टेट, सहकार नगर, गजानन धाम, पॅराडाइज सोसायटी, ममता सोसायटी, समर्थ नगर, विजय सोसायटी, इंद्रप्रस्थ नगर, लोकसेवा नगर, मनीष ले-आउट, साईनाथ नगर, आदर्श कॉलनी, प्रियदर्शिनी नगर, अमर आशा ले-आउट, फुलसंगे ले-आउट, भुजबळ ले-आउट, गेडाम ले-आउट, गुडधे ले-आउट.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE