JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) येथे १२ वी/आयटीआय उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी रु. २१,७००/- ते रु. ४४,९००/- वेतनावर १९३ विविध निमवैद्यकीय आणि शिकाऊ उमेदवार पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NPCIL Job Recruitment 2023

NPCIL Job Recruitment 2023 – Nuclear Power Corporation Of  India Limited invites  Online applications from date 28/2/2023 for the various Paramedical & Stipendiary Trainee posts at Tarapur, Maharashtra Site. There are 193 vacancies. The job location is Tarapur, Maharashtra. The Official website & PDF/Advertise is given below.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार तारापूर, महाराष्ट्र येथे विविध निमवैद्यकीय आणि शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. २८/२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १९३ जागा 
नोकरीचे ठिकाण तारापूर, महाराष्ट्र
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २८/२/२०२३  दुपारी १६.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १८-३० वर्षे –
      • परिचारिका/परिचारक/अ (पुरुष/स्त्री)
      • Pathology प्रयोगशाळा तंत्रज्ञ (वैज्ञानिक सहायक/ब)
    • १८-२५ वर्षे –
      • औषध निर्माण अधिकारी/ब
      • क्ष-किरण तंत्रज्ञ(तंत्रज्ञ/क)
    • १८-२४ वर्षे –
      • विद्यावेतन प्रशिक्षणार्थी/तंत्रज्ञ (ST/TN) (वर्ग-II) – Plant Operator
      • विद्यावेतन प्रशिक्षणार्थी/तंत्रज्ञ (ST/TN) (वर्ग-II)- Maintainer
      • विद्यावेतन प्रशिक्षणार्थी/दंत तंत्रज्ञ (यांत्रिक)
  • वेतनमान/विद्यावेतन – (PDF/वेबसाईट बघावी) –
      • परिचारिका/परिचारक/अ (पुरुष/स्त्री) – रु. ४४,९००/- दरमहा 
      • Pathology प्रयोगशाळा तंत्रज्ञ (वैज्ञानिक सहायक/ब) – रु.३५,४००/- दरमहा
      • औषध निर्माण अधिकारी/ब आणि विद्यावेतन प्रशिक्षणार्थी/दंत तंत्रज्ञ (यांत्रिक) – रु. २९,२००/- दरमहा  
      • क्ष-किरण तंत्रज्ञ(तंत्रज्ञ/क) – रु. २५,५००/- दरमहा 
      • विद्यावेतन प्रशिक्षणार्थी/तंत्रज्ञ (ST/TN) (वर्ग-II) – Plant Operator आणि विद्यावेतन प्रशिक्षणार्थी/तंत्रज्ञ (ST/TN) (वर्ग-II)- Maintainer – रु. २१,७००/- दरमहा
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.npcilcareers.co.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.npcilcareers.co.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.npcilcareers.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NPCIL Job Recruitment

  • Place of recruitment – Tarapur, Maharashtra
  • Post’s Name –
  • Total no. of vacancies – 193
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 18-30 years –
      • Nurse/A (Male/Female)
      • Pathology Lab Technician (Scientific Assistant/B)
    • 18-25 years –
      • Pharmacist/B
      • X-Ray Technician (Technician/C)
    • 18-24 years –
      • Stipendiary Trainee/Technician(ST/TN) (Category-II) – Plant Operator
      • Stipendiary Trainee/Technician (ST/TN) (Cat-II)- Maintainer
      • Stipendiary Trainee/Dental Technician (Mechanic)
  • Payment/Stipend – (Ref. PDF/Visit website) –
    • Nurse/A (Male/Female) – Rs. 44,900/- pm 
    • Pathology Lab Technician (Scientific Assistant/B) – Rs. 35,400/- pm 
    • Pharmacist/B & Stipendiary Trainee/Dental Technician (Mechanic) – Rs. 29,200/- pm 
    • X-Ray Technician (Technician/C) – Rs. 25,500/- pm 
    • Stipendiary Trainee/Technician (ST/TN) (Cat-II)- Maintainer & Stipendiary Trainee/Technician(ST/TN) (Category-II) – Plant Operator – Rs. 21,700/- pm 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.npcilcareers.co.in/.
  • Mode of applicationOnline
  • Application link – https://www.npcilcareers.co.in/.
  • Date for applications – 28/2/2023 till 16.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.npcilcareers.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *