JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पोषण पुनर्वसन केंद्र (NRC), उपजिल्हा रुग्णालय, कर्जत, जि. रायगड येथे आहारतज्ज्ञ आणि वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NRC Dist. Raigad Recruitment 2024

NRC Dist. Raigad Recruitment 2024 – District Civil Surgeon, District Hospital, Alibag-Raigad invites Offline applications in prescribed format from date 8/1/2024 to 16/1/2024 to fill up post of Nutritionist and has arranged interview on date 18/1/2024 to fill up post of Medical Officer (MBBS) at Nutrition Rehabilitation Centre, Sub-District Hospital Karjat, Dist. Raigad. There are 2 vacancies. The job location is Karjat, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, अलिबाग-रायगड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पोषण पुनर्वसन केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, कर्जत, जि. रायगड येथे आहारतज्ज्ञ पदभरतीसाठी दि. ८/१/२०२४ ते दि. १६/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी दि. १८/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पोषण पुनर्वसन केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, कर्जत, जि. रायगड भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण कर्जत, जि. रायगड.
अर्ज पद्धती   प्रत्यक्ष/टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख 
  • आहारतज्ज्ञ – दि. ८/१/२०२४ ते दि. १६/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) – दि. १८/१/२०२४ सकाळी ११.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – कमाल ५९ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://raigad.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – पहिला मजला, जिल्हा रुग्णालय, अलिबाग-रायगड – ४०२२०१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १८/१/२०२४ सकाळी ११.००. (वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) पदासाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – पहिला मजला, जिल्हा रुग्णालय, अलिबाग-रायगड – ४०२२०१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://raigad.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NRC Dist. Raigad Recruitment 2024

  • Recruitment place – Karjat, Dist. Raigad.
  • Posts’ name – 1) Nutritionist 2) Medical Officer (MBBS).
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Maximum 59 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Nutritionist – Rs. 20,000/- pm.
    • 2) Medical Officer (MBBS)Rs. 60,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://raigad.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – First Floor, District Hospital, Alibag-Raigad – 402201.
  • Last date for application – 8/1/2024 to 16/1/2024 from 10.00 am to 5.30 pm.
  • Interview date & time – 18/1/2024 time to submit applications – till 11.00 am. (For the post of Medical Officer (MBBS)
  • Venue – First Floor, District Hospital, Alibag-Raigad.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://raigad.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *