JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM), जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ पदांच्या ३ भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NRHM Nagpur Specialist Recruitment 2023

NRHM Nagpur Job Recruitment 2023 – National Rural Health Mission, Health Department, District Council, Nagpur invites Offline applications in prescribed format from date 1/11/2023 to 10/11/2023 for the posts of Medical Specialist for Rural Hospital, Narkhed, Dist. Nagpur. There areposts. The job location is Narkhed, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ग्रामीण रुग्णालय, नरखेड, जि. नागपूर येथे विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. १/११/२०२३ ते दि. १०/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, ग्रामीण रुग्णालय, नरखेड, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय विशेषज्ञ – i) स्त्रीरोगतज्ज्ञ  ii) बालरोगतज्ज्ञ  iii) भूलतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण ग्रामीण रुग्णालय, नरखेड, जि. नागपूर.
अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची तारीख  दि. १/११/२०२३ ते दि. १०/११/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी. 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nagpurzp.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हाशल्यचिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय, नागपूर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी.
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद , नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nagpurzp.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NRHM Nagpur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Narkhed, Dist. Nagpur. 
  • Post’s Name – Medical Specialist – i) Gynaecology ii) Paediatrician iii) Anaesthetists
  • Total no. of posts – 3 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Rs. 1,00,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee- Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nagpurzp.com/.
  • Mode of applicationIn Person.
  • Address for application – District Civil Surgeon, Sarvopchar Hospital, Nagpur.
  • Date for applications – 1/11/2023 to 10/11/2023 till 5.00 pm. (On working days)
  • Interview date & time – Ref. PDF/Visit website.
  • Venue – Office Of Chief Executive Officer, District Council, Nagpur.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nagpurzp.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *