JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, सातारा येथे स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीच्या १२ जागांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NTC Satara ANM Course Notification 2023

NTC Satara ANM Course Notification 2023 – District Civil Surgeon, Civil Hospital Satara invites Offline applications in prescribed format from Maharashtra Domiciled eligible Female candidates from date 13/11/2023 to 21/11/2023 & has arranged interview on date 24/11/2023 for shortlisted candidates for Admission to 2 years’ Female Auxiliary Nursing Midwifery (ANM) Course commencing in the year 2023 at Nurses Training Center Civil Hospital Satara. There are total 12 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, सातारा येथे वर्ष २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या २ वर्ष कालावधीच्या स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र स्त्री उमेदवारांकडून दि. १३/११/२०२३ ते दि. २१/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवडक पात्र उमेदवारांची दि. २४/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, सातारा एएनएम अभ्यासक्रम प्रवेश भरती २०२३

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण सातारा.
अर्ज पद्धती समक्ष.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १३/११/२०२३ ते दि. २१/११/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – १७ ते ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • अभ्यासक्रम कालावधी – २ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ४००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, सातारा.
  • अर्ज मिळण्याची तारीख – दि. १३/११/२०२३ ते दि. २१/११/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, सातारा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २४/११/२०२३ सकाळी ९.०० वाजता. (निवडक पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, सातारा.

NTC Satara ANM Course Notification 2023

  • Training Place – Satara. 
  • Course’s Name – Auxiliary Nursing Midwifery (ANM).
  • Total Vacancies – 12 posts.
  • Course’s Period – 2 years.
  • Age limit – 17-35 years. (See advertise)
  • Application fee – Rs. 400/- (UR) & Rs. 200/- (Reserved class). (See advertise)
  • Address to get application form – Nurses Training Center Civil Hospital Satara.
  • Date to get application form – From 13/11/2023 to 21/11/2023 from 10.00 am to 4.00 pm. (Except government holidays)
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Nurses Training Center Civil Hospital Satara.
  • Date to submit application – From 13/11/2023 to 21/11/2023 from 10.00 am to 4.00 pm.
  • Interview date & time – 24/11/2023 at 9.00 am. (For shortlisted candidates)
  • Venue – Nurses Training Center Civil Hospital Satara.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *