JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), गोवा अंतर्गत ७/१०/१२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १०,०००/- ते रु. १५,०००/- वेतनावर विविध १२ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NTEP Goa Job Recruitment 2023

NTEP Goa Job Recruitment 2023 – Directorate Of Health Services Panaji, Goa under NHM has arranged interview on date 15/2/2023 to 17/2/2023 to fill up the various Staff posts under National Tuberculosis Eradication Program (NTEP). There are total 12 posts. The job location is Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य सेवा संचालनालय, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) अंतर्गत येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. १५/२/२०२३ ते दि. १७/२/२०२३ पर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) जिल्हा PPM समन्वयक (सार्वजनिक खासगी एकत्र)
  • २) जिल्हा लेखापाल 
  • ३) वरिष्ठ उपचार  पर्यवेक्षक (STS) (उत्तर/दक्षिण)
  • ४) क्षयरोग आरोग्य  Visitor – दक्षिण गोवा
  • ५) माहिती संकलक/निक्षय ऑपरेटर (दक्षिण जिल्हा)
  • ६) वाहनचालक 
  • ७) हमाल 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण गोवा 
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • दि. १५/२/२०२३ – 
    • जिल्हा PPM समन्वयक – सकाळी १०.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत 
    • जिल्हा लेखापाल – दुपारी २.०० ते दुपारी ३.०० वाजपर्यंत 
  • दि. १६/२/२०२३ – 
    • वरिष्ठ उपचार  पर्यवेक्षक (STS)/क्षयरोग आरोग्य  Visitor – दुपारी २.०० ते दुपारी ३.०० वाजपर्यंत 
  • दि. १७/२/२०२३ –
    • माहिती संकलक/निक्षय ऑपरेटर/वाहनचालक/हमाल सकाळी १०.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत 
मुलाखतीचे ठिकाण एनटीईपी कार्यालय, आरोग्य सेवा संचालनालय (डीएचएस), कॅम्पाल, पणजी, गोवा
  • वेतनमान – (जाहिरात पहा) –
    • रु. १०,०००/- दरमहा –
      • क्षयरोग आरोग्य  Visitor – दक्षिण गोवा
      • माहिती संकलक/निक्षय ऑपरेटर (दक्षिण जिल्हा)
      • वाहनचालक 
      • हमाल 
    • रु. १५,०००/- दरमहा –
      • जिल्हा PPM समन्वयक (सार्वजनिक खासगी एकत्र)
      • जिल्हा लेखापाल 
    • रु. १२,०००/- दरमहा –
      • वरिष्ठ उपचार  पर्यवेक्षक (STS)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.

NTEP Goa Job Recruitment 

  • Recruitment Place – Goa
  • Posts Name –
    • 1) District PPM Coordinator (Private, Public combined)
    • 2) District Accountant
    • 3) Senior Treatment Supervisor (STS) (North/South)
    • 4) TB Health Visitor – South Goa
    • 5) Data Entry Operator (South District)
    • 6) Driver
    • 7) Peon 
  • Total Vacancies –  12
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 10,000/- pm – 
      • TB Health Visitor – South Goa
      • Data Entry Operator (South District)
      • Driver
      • Peon 
    • Rs. 15,000/- pm –
      • District PPM Coordinator (Private, Public combined)
      • District Accountant
    • Rs. 12,000/- pm – 
      • Senior Treatment Supervisor (STS)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, selection process, other details see advertise/ref. PDF/visit website – https://dhsgoa.gov.in/
  • Interview date & time – (See advertise)
    • 15/2/2023 –
      • District PPM Coordinator – 10.00 am to 11.00 am
      • District Accountant – 2.00 pm to 3.00 pm
    • 16/2/2023 –
      • Senior Treatment Supervisor (STS)/TB Health Visitor – 2.00 pm to 3.00 pm. 
    • 17/2/2023 –
      • Data Entry Operator/Driver/Peon 10.00 am to 11.00 pm
  • Venue – NTEP Office, DHS, Campal Panaji, Goa.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *