Table of Contents
NTPC Job Recruitment 2023
NTPC Job Recruitment 2023 – National Thermal Power Corporation Limited invites Online applications from eligible candidates till last date 19/5/2023 for the posts of General Manager, Deputy General Manager, Assistant Officer. There are 4 positions. The Official website & PDF/Advertise is given below.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक अधिकारी पदभरतीसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून दि. १९/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
NTPC भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) महाव्यवस्थापक २) उपमहाव्यवस्थापक ३) सहाय्यक अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. १९/५/२०२३ |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) महाव्यवस्थापक – ५५ वर्षे.
- २) उपमहाव्यवस्थापक – ४७ वर्षे.
- ३) सहाय्यक अधिकारी – ३० वर्षे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) महाव्यवस्थापक – रु. १,२०,००/- ते रु. २,८०,०००/-.
- २) उपमहाव्यवस्थापक – रु. १,००,०००/- ते रु. २,६०,०००/-.
- ३) सहाय्यक अधिकारी – रु. ३०,०००/- ते रु. १,२०,०००/-.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.ntpc.co.in आणि careers.ntpc.co.in येथे भेट द्या.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्जाची लिंक – careers.ntpc.co.in किंवा www.ntpc.co.in.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.ntpc.co.in आणि careers.ntpc.co.in येथे वेळोवेळी भेट द्या.
NTPC Job Recruitment 2023
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – 1) General Manager 2) Deputy General Manager 3) Assistant Officer
- Total no. of posts – 4.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) General Manager – Rs. 1,20,000/- to Rs. 2,80,000/-.
- 2) Deputy General Manager – Rs. 1,00,000/- to Rs. 2,60,000/-.
- 3) Assistant Officer – Rs. 30,000/- to Rs. 1,20,000/-.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
-
- 1) General Manager – 55 years.
- 2) Deputy General Manager – 47 years.
- 3) Assistant Officer – 30 years.
-
- Application fee – Rs. 300/- (SC/ST/PWBD/ESM/Women candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
- No application fee for General Manager post.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.ntpc.co.in & careers.ntpc.co.in.
- Mode of application – Online.
- Application link – careers.ntpc.co.in or www.ntpc.co.in.
- Last date for applications – 19/5/2023.
- For updates about said recruitment visit website – www.ntpc.co.in & careers.ntpc.co.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE