Table of Contents
NTRO DD Job Recruitment 2023
NTRO DD Job Recruitment 2023 – National Technical Research Organisation, New Delhi invites Offline applications in prescribed format from eligible officers Central Government Organizations/Departments’ Services till last date 15/10/2023 to fill up posts of Deputy Director (Administration). There are 2 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटना, नवी दिल्ली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे उपसंचालक (प्रशासन) पदभरतीसाठी केंद्र सरकारच्या संस्था/विभागात कार्यरत पात्र उमेदवारांकडून दि. १५/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटना, नवी दिल्ली भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | उपसंचालक (प्रशासन) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – योग्य माध्यमातून. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १५/१०/२०२३. |
- वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ntro.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – संचालक (आस्थापना), ब्लॉक क्र. III, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटना, जुनी जेएनयू परिसर, नवी दिल्ली – ११००६७.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://ntro.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NTRO DD Job Recruitment 2023
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Deputy Director (Administration).
- Total vacancies – 2 posts.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 56 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://ntro.gov.in/.
- Mode of application – Offline – Through Proper Channel.
- Address for application – Director (Establishment), Block No. III, National Technical Research Organisation, Old JNU Campus, New Delhi-110067.
- Last date for application – 15/10/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://ntro.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.