JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), भंडारा अंतर्गत GNM/B.Sc. Nursing शिक्षित उमेदवारांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर LHV पदावर नोकरीची संधी

NUHM Bhandara Job Recruitment 2023

NUHM Bhandara Job Recruitment 2023 – National Urban Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Bhandara invites Offline applications in prescribed format till the last date 23/6/2023 for the LHV post. There is 1 post. The job location is Bhandara District. The Official website & PDF/Advertise given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे LHV पदभरतीसाठी दि. २३/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, भंडारा भरती २०२३

या पदांसाठी भरती LHV
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण भंडारा जिल्हा 
अर्ज पद्धती नोंदणी टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २३/६/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन वेळेत सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – कमाल ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क –  रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग) (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bhandara.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, भंडारा.
  • पदांसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://bhandara.gov.in/ वेळोवेळी येथे भेट द्या.

NHM Bhandara Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Bhandara District
  • Posts Name – LHV
  • Total no. of posts – 1 post.
  • Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Maximum 65 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class)(Ref. PDF/Visit website)
  • For post, subject, and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – https://bhandara.gov.in/.
  • Mode of application – Registered Post.
  • Address for application – Office Of Taluka Health Officer, Panchayat Committee, Bhandara.
  • Last date for application – 23/6/2023 till 5.00 pm (during office working hours except holidays)
  • For regular updates regarding above post regularly visit website – https://bhandara.gov.in/.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *